Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेनेचे ३५ आमदार असंतुष्ट: नारायण राणे

najarkaid by najarkaid
January 13, 2020
in राज्य, राजकारण
0
शिवसेनेचे ३५ आमदार असंतुष्ट: नारायण राणे
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई –  शिवसेनेच्या ५६ पैकी एकूण ३५ आमदार असंतुष्ट असल्याचा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री  नारायण राणे यांनी केला आहे. राज्यातील उद्धव ठाकरे  सरकार हे ‘नाकारलेले’ सरकार असल्याचेही राणे म्हणाले. राज्यात सत्ता स्थानपेसाठी  शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाने ५ आठवड्यांचा कालावधी घेतला असल्याचेही ते म्हणाले. 

भाजप सत्तेत परत येईल’ 

भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत परत येईल असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाकडे १०५ आमदारांचे संख्याबळ आहे. शिवसेनेकडे फक्त ५६ इतके संख्याबळ आहे. त्यांपैकी ३५ आमदार नाराज आहेत, असे म्हणत राणे यांनी हे आमदार भारतीय जनता पक्षाकडे येऊ शकतात, असे संकेत दिले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा ठाकरे सरकारचा दावाही खोटा असल्याची टीका राणे यांनी केलीय.

उद्धव ठाकरेंना सरकार चालवता येत नाही’

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरही टीका केली. उद्धव हे औरंगाबादमध्ये कोणतीही घोषणा न करताच परतले. सरकार कसे चालवावे हे उद्धव ठाकरे यांनी माहीत नाही, अशा शब्दांत राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ज्यांनी सरकार स्थापन करण्यासाठीच जेथे ५ आठवडे घेतले, ते कसे सरकार चालवणार अशा शब्दांत राणे यांनी ठाकरे यांची खिल्लीही उडवली. भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना जवळ येण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला मात्र राणे यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले नाही. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्षच यावर बोलतील असे राणे म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज कुठे आणि हे कुठे; भुजबळांचा घणाघात

Next Post

मोदी-शहांकडून लोकांची दिशाभूलः- सोनिया गांधी

Related Posts

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
Next Post
मोदी-शहांकडून लोकांची दिशाभूलः-  सोनिया गांधी

मोदी-शहांकडून लोकांची दिशाभूलः- सोनिया गांधी

ताज्या बातम्या

Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us