Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

najarkaid live by najarkaid live
April 2, 2025
in राज्य
0
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)- मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने मुलींसाठी एक खास अशी योजना आणली आहे. ८ मार्च रोजी म्हणजे महिला दिनाच्या दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपयांचे ठेव (फिक्स्ड डिपॉझिट) केली जाणार आहे. श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी असं या योजनेचं नाव आहे. राज्य सरकारच्या मान्यतेसाठी ट्रस्टकडून हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.लेक वाचवा व लेक शिकवा’ मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी ट्रस्टकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

 राज्यातील नवजात बालिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने ‘श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये जागतिक महिला दिनी (८ मार्च) जन्मलेल्या नवजात बालिकांच्या नावाने १० हजार रुपयांचे ठेव (फिक्स्ड डिपॉझिट) करण्यात येणार आहे.

श्री सिद्धिविनायक न्यासाच्या विश्वस्त समितीच्या बैठकीत अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘भाग्यलक्ष्मी योजना’ मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कम मुदतपूर्ती झाल्यानंतर १८ वर्षांनंतर मुलीच्या शिक्षणासाठीच वापरणे बंधनकारक असेल. हा प्रस्ताव सध्या राज्य सरकारकडे पाठवण्यात आला असून, मंजुरीनंतर लवकरच योजनेचे निकष जाहीर केले जाणार आहेत.

श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या २०२४-२५ आर्थिक वर्षातील वार्षिक उत्पन्नात विक्रमी वाढ झाली असून ते १३३ कोटींवर पोहोचले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यात १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि भाविकांच्या उदंड प्रतिसादामुळे अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. आगामी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी १५४ कोटींचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे न्यासाने म्हटले आहे.

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात

वृद्ध पुरूषाचा तरूणीसोबत रोमान्स, गल्लीतच सुरु पडले : व्हिडीओ तुफान व्हायरल

मुंबई लोकल ट्रेनमध्ये कपलचा रोमान्स ; गर्लफ्रेंडला मांडीवर बसवलं, सर्व मर्यादा ओलांडल्या VIDEO पाहून धक्काचं बसेल!

१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या…

मावस भाऊ-बहिणीमध्ये जडलं प्रेम,लपून केलं लग्न, नंतर तरुणीने…

जळगाव जिल्ह्यामध्ये पर्यटन दृष्टया पाहण्यासारखे, भेट देण्यासारखे व फिरण्यासारखी ठिकाणे कोणकोणती?

दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी काही प्रभावी उपाय जाणून घ्या…

उन्हाळ्यात आईस्क्रीम खाताय? मग जरा सावधान,हे तपासून घ्याचं!

१२वी नंतर उच्च शिक्षणाचे पर्याय कोणकोणते ; करियरच्या दृष्टीने काय महत्वाचं!

ट्रक चालकाकडून पैसे घेतांनाचा वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

धक्कादायक ; मुलींना मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवत केले गैरकृत्य!

पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काही क्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया

‘घिबली’ स्टाईलच्या इमेजेस तयार करण्याचा ट्रेंडने घातला धुमाकूळ ; पण ‘हे’ गंभीर धोके तुम्हाला माहिती आहे का?

Vivo V50e लवकरच भारतात लाँच होणार ; किंमतही स्वस्त, जाणून घ्या फिचर!

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

Next Post

लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

Related Posts

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Cabinet meeting Maharashtra

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 धडाकेबाज निर्णय वाचा!

August 19, 2025
प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

August 18, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

August 17, 2025
Next Post
लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

लोको पायलट नवऱ्याला बायकोची लाथा-बुक्क्यांनी क्रूरपणे मारहाण

ताज्या बातम्या

Apply Online Now | यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ : आता 100+ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरु

September 1, 2025
Policybazaar ची खास ऑफर | “₹684/महिन्यापासून सुरू – Health Insurance EMI वर”

August 31, 2025
Facebook Love Murder : फेसबुकवरून ओळख,प्रेम, अविश्वास आणि रक्तरंजित अंत : घाटात फेकला प्रियकराने मृतदेह

RBI Forex Update: डॉलर इंडेक्स घसरला, शॉर्ट पोझिशनही घटली ; $3.6 अब्ज नेट सेल,RBI ची मोठी हालचाल

Reliance Jio IPO : २०२६ मध्ये धडाकेबाज एन्ट्री, पण गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल का?

सणासुदीला खरेदी ऑफर? Zero-Cost EMI खरंच मोफत आहे का? जाणून घ्या लपलेल्या अटी व खर्च

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us