Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगाव अपक्ष उमेदवार सुनील मोरे यांचा आमदार मंगेश चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा

निवडणुकीतून माघार, आदिवासी समाजाला आमदार मंगेश चव्हाण न्याय देतील व्यक्त केला विश्वास

najarkaid by najarkaid
November 16, 2024
in Uncategorized
0
चाळीसगाव अपक्ष उमेदवार सुनील मोरे यांचा आमदार मंगेश चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव – विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुनील ताराचंद मोरे यांनी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतली आहे. त्यांनी भारतीय जनता पार्टी, महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री मंगेश चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. चाळीसगाव विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत श्री मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा अनुक्रमांक ८ असून निशाणी शिट्टी होती. आता त्यांनी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेत असल्याने तसे पत्र
निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले आहे, त्याचप्रमाणे जाहीर पाठिंबाचे पत्र आमदार मंगेश दादा चव्हाण यांना दिले असून त्यात चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री. मंगेश रमेश चव्हाण यांचा एकूणच विकास कामांचा झंझावात पाहता तसेच कुठलाही भेदभाव न करता सर्वसमावेशक विविध सामाजिक व जाती धर्मासाठी त्यांनी केलेली विकास काम पाहता तेच विधानसभेसाठी योग्य उमेदवार आहेत अशी माझी खात्री झाली असल्याने मी या निवडणुकीतून विनाशर्त व कुठल्याही दबावाखाली न येता माघार घेत आहे. असे नमूद केले आहे. तसेच त्यांनी जी आश्वासने प्रचाराच्या निमित्ताने आदिवासी समाजाला दिली होती ती पुढील काळात आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा शब्द समाज बांधवांना दिला आहे, आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी तालुक्यात आजपर्यंत कोणी केले नाही असे विकास कामे आदिवासी समाजासाठी केले असल्याने व भविष्यात देखील ते अधिक विकास कामे करू शकतील याचा विश्वास मला असल्याने सर्व समाज बांधवांनी अनुक्रमांक २ समोरील कमळ चिन्हापुढील बटण दाबून मंगेश रमेश चव्हाण यांना बहुमताने निवडून द्यावे असे जाहीर आवाहन त्यांनी आहे.
श्री मोरे हे आदिवासी समाजाचे युवा कार्यकर्ते असून त्यांच्यामुळे मंगेश दादा चव्हाण यांना निश्चितच लाभ मिळणार आहे. त्यामुळे तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या मदतीला मिळणार आहे.आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील आदिवासी समाजासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मतदारांशी थेट संवाद साधत काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांचा प्रचार

Next Post

जाती-पातीच्या राजकारणापेक्षा विकासाचाच विजय होईल

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
जाती-पातीच्या राजकारणापेक्षा विकासाचाच विजय होईल

जाती-पातीच्या राजकारणापेक्षा विकासाचाच विजय होईल

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us