Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जाती-पातीच्या राजकारणापेक्षा विकासाचाच विजय होईल

कानळदा येथे जाहीर सभेत गुलाबराव पाटील यांचा विश्वास

najarkaid by najarkaid
November 16, 2024
in Uncategorized
0
जाती-पातीच्या राजकारणापेक्षा विकासाचाच विजय होईल
ADVERTISEMENT

Spread the love

कानळदा/ जळगाव दि. 15 – नोव्हेंबर : गुलाबराव पाटील यांनी विकासकामांची यादी मांडत विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं. “मी चौथी निवडणूक लढतोय. विकासावर बोलायला विरोधकांची हिंमत होत नाही. मी नेहमी सर्वसामान्य व गरिबांच्या पाठीशी उभा राहिलोय. गिरणा नदीवर बंधारा बांधून दाखवणारच हे माझं पुढचं व्हिजन आहे . हिंदु-मुस्लीम ऐक्य जपून मी सर्वसामान्यांसाठी काम केलं. “जनतेच्या प्रेमानेच मी इथपर्यंत पोहोचलोय. विकास हीच माझी जात असून “जाती-पातीच्या राजकारणा पेक्षा विकासासाच मोठा विजय होईल असा ठाम विश्वास मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त करत येत्या 20 तारखेला धनुष्य बाणाला जास्तीत जास्त मतदान करून मला पुन्हा संधी देण्याचे आवाहन केले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रचार सभेला कानळदा गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.*

विरोधकांवर घणाघाती टीका करताना संजय पवार यांनी विरोधकांच्या जाती – पातीच्या राजकारणाचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, “गुलाबराव पाटील हे सर्वसामान्यांचे नेते आहेत. जातीच्या नावावर मतं मागणाऱ्यांना विचारावं, त्यांनी आपल्या समाजासाठी काय केलं ? 25 वर्षे सत्ता उपभोगली, पण किती लोकांचं भलं केलं ? गुलाबराव पाटील यांनी कोणत्याही जातीचं लेबल न लावता काम केलं आहे. ते विकासाचं प्रतीक आहे .”

माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी विरोधकांवर ताशेरे ओढले. “गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासाला गती दिली. रस्ते, पूल, शिक्षण, महिलांसाठी योजना यात सगळ्यांत त्यांचं मोठं योगदान आहे. विरोधक भूलथापा देतायेत, पण कानळदा व परिसरातील समाज बांधव व ग्रामस्थांनी गुलाब भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावे ,” असे आवाहन त्यांनी केले.

*यांची होती उपस्थिती*
याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष हर्षल चौधरी, राजेंद्र चव्हाण, सुभाष अण्णा पाटील, संजय पाटील सर, मुकुंदराव नन्नवरे, निलेश पाटील यांनी मनोगत व्यक्त करून गुलाब भाऊंना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी रॉ. का. चे जिल्हाध्यक्ष संजय पवार, सेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, राजेंद्र चव्हाण, चंद्रशेखर अत्तरदे, पवन सोनवणे, संजय पाटील सर, राजेंद्र चव्हाण, सरपंच पुंडलिक सपकाळे, डॉ. कमलाकर पाटील, शिवराज पाटील, गोपाल जीभाऊ डी.जी.पाटील, लाला सर, गोपाळ भंगाळे, राजू सोनवणे, मनोज पाटील सर, बापू सिताराम, अनिल भोळे , पी. एम. पाटील सर, समाधान पाटील, वसंत भालेराव, संजय भोळे, मुरलीधर अण्णा, भरत बोरसे, ब्रिजजलाल पाटील, विजुभाऊ साळुंखे , कैलास चौधरी, दिलीप आगीवाल, अरुण सोनवणे, अण्णा सपकाळे, रमेश आप्पा पाटील, संदीप पाटील, मोनाली पवार, ज्योतीताई चव्हाण, भारतीताई , दिनेश जैन, राजू साळुंखे सर्व ह. भ. प. गजानन महाराज वरसाडेकर, आवारकर महाराज , सुशील महाराज, समाधान महाराज भोजेकर, श्याम महाराज शास्त्री, हिरामण तात्या महाराज, विठ्ठल महाराज आडगावकर, संदीप महाराज यांच्यासह कानळदा व परिसरातील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चाळीसगाव अपक्ष उमेदवार सुनील मोरे यांचा आमदार मंगेश चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा

Next Post

कवठळ – धार – शेरी – पथराडमध्ये ‘धनुष्यबाण’चाच जलवा !

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
कवठळ – धार – शेरी – पथराडमध्ये ‘धनुष्यबाण’चाच जलवा !

कवठळ - धार - शेरी - पथराडमध्ये 'धनुष्यबाण'चाच जलवा !

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us