Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बापाच्या प्रचारासाठी लेकरं सरसावली ; डॉ. प्रियंका पाटील सुमित पाटील यांनी पालथा घातला मतदारसंघ ;  किशोर आप्पा पाटील यांना वाढता प्रतिसाद

najarkaid by najarkaid
November 11, 2024
in Uncategorized
0
बापाच्या प्रचारासाठी लेकरं सरसावली ; डॉ. प्रियंका पाटील सुमित पाटील यांनी पालथा घातला मतदारसंघ ;  किशोर आप्पा पाटील यांना वाढता प्रतिसाद
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव ता.11: सध्या विधानसभा निवडणुकीचा ज्वर वाढत चालला आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघात आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मुलगा सुमित व लेक डाॅ.प्रियंका पाटील यांनी वडिलांसाठी मतदारसंघ पालथा घातला आहे. दोन्ही दोन्ही तालुक्यातील प्रत्येक गावात प्रचार फेरी पुर्ण केली आहे. त्यांना प्रचारात प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

पाचोरा-भडगाव मतदार संघात राजकीय वातावरण प्रचंड तापलेले आहे. सर्वच उमेदवार मतदारसंघ पायाखाली घालत आहे. मात्र त्यात आमदार तथा महायुतीचे उमेदवार आप्पा पाटील यांची लेक डाॅ.प्रियंका पाटील व पुत्र सुमित पाटील याने मतदारसंघ पिंजून काढला.

डाॅ.प्रियंका पाटलांनी पाचोरा तालुका काढला पिंजून

आमदार किशोर आप्पा पाटील यांची कन्या डाॅ.प्रियंका पाटील यांनी 18 तारखेपासून हरेश्वर पिंपळगाव येथून प्रचाराचा शुभारंभ केला. त्यानंतर संपुर्ण पाचोरा तालुका 21 दिवसात त्यांनी घरोघर पिंजून काढून बापासाठी मत मागीतले. त्यांना मतदारांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक गावात शेकडोची रॅली निघाल्या. त्यांचे प्रत्येक गावात जंगी स्वागत करण्यात आले. डाॅ.प्रियंका पाटील म्हणाल्या की मला प्रत्येक गावात मिळालेले प्रेमाने भारावून गेल्याचे सांगीतले. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन,जय बारांवकर,जिल्हाप्रमुख विद्यार्थी सेना समवेत सूरज शिंदे,राहुल पाटील ,विशाल पाटील ,समीर शेख ,यश ठाकूर ,सागर महाजन तथा संपूर्ण शहर व ग्रामीण शिवसेना, युवासेना पदाधिकारी त्यांचे युवा सेनेचे सर्व सहकारी प्रचारात सहभागी झाले.

लेकाने भडगाव तालुका घातला पालथा

आमदार किशोर आप्पा पाटील यांचे पुत्र सुमित ने ही 18 ऑक्टोबर पासून भडगाव तालुक्यात प्रत्येक घरोघरी जाऊन मतदारांचे आशिर्वाद घेतले. त्यांना प्रत्येक गावात प्रचंड प्रतिसाद मिळाला. किशोर आप्पांनी आमच्या गावाचा विकास केला आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या वडिलांसोबत असल्याचे ग्वाही मतदारांनी दिल्याचे सांगीतले. ग्रामिण भागात त्यांचा शंभर टक्के दौरा पुर्ण झाला असून शहरात दोन दिवसापासुन प्रचाराला प्रारंभ केला आहे. त्याच्यां समवेत पुरुषोत्तम माळी जिल्हा समन्वयक युवासेना निलेश पाटील जिल्हासघटक युवासेना नितीन महाजन उपशहरप्रमुख शिवसेना
योगेश सुर्यवंशी तालुका सरचिटणीस युवासेना अनिल महाजन समाधान पाटील जगदीश पाटील
स्वप्निल पाटील तालुकासंघटक शिवसेना रविंद्र हिम्मत पाटील राहुल पाटील यांच्यासह युवासेनेच्या पदाधिकार्यानी सहभाग नोंदवला.

लेकरांनी प्रचाराची धुरा घेतली खांद्यावर

आमदार किशोर आप्पा पाटील यांची लेक डाॅ.प्रियंका पाटील व पुत्र सुमित पाटील यांनी या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. तर दुसरीकडे आमदाराच्या पत्नी सुनीता पाटील यांनी पाचोरा शहरात प्रचाराची मोहीम उघडली. डाॅ.प्रियंका पाटील व सुमित पाटील यांना मिळणारा प्रतिसाद हा अभुतपुर्व होता. दोघांनी बापाच्या विजयासाठी स्वत:ला झोकून दिले आहे. आप्पांनी आमच्यापेक्षा मतदारसंघाच्या विकासाला प्राधान्य दिले आहे..ते पुर्ण मतदारसंघाला कुटुंबच मानता त्यामुळे आपण सर्वांनी किशोर आप्पांच्या पाठीमागे भक्कम पणे उभे राहीले पाहीजे असे अवाहन दोघांनी केले आहे..

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

घोषणांचा पाऊस – देखो औखोसे – गुलाब भाऊ आयेंगे लाखोंसे –

Next Post

मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी कटीबध्द – धनंजय चौधरी

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी कटीबध्द – धनंजय चौधरी

मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी कटीबध्द - धनंजय चौधरी

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us