Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी कटीबध्द – धनंजय चौधरी

najarkaid by najarkaid
November 12, 2024
in Uncategorized
0
मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी कटीबध्द – धनंजय चौधरी
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर (प्रतिनिधी) : न्हावी येथे आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या माध्यमातून न्हावी ते आमोदा रस्ता न्हावी ते हिंगोणा रस्ता जलजीवन मिशन 3कोटी रु.पाणीपुरवठा योजना तसेच अंतर्गत काँक्रीटीकरण रस्ते,पेव्हर ब्लॉक, न्हावी आमोदा रोडवर लॅम्प व इतर विकास काम करण्यात झालेली आहे भविष्यात सुद्धा विकास कामे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन रावेर – यावल विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय चौधरी यांनी केले. न्हावी येथील ग्रामस्थांशी ते संवाद साधत होते.
रावेर विधानसभा मतदारसंघ निवडणूक २०२४ च्या प्रचारासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांच्या प्रचार फेरी दरम्यान रावेर तालुक्यातील न्हावी येथे आले असता त्यांनी येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या निवडणुकीत आपले मतदानरुपी आशीर्वाद देऊन मतदारसंघात पुनश्च विकासाचा झंझावात सुरू करण्याची संधी द्यावी, अशी ग्रामस्थांना विनंती केली.
प्रचार फेरीत त्यांच्या समवेत माजी जिल्हापरिषद सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे, माजी पंचायत समिती सभापती लिलाधर शेठ चौधरी, न्हावी गावचे लोकनियुक्त सरपंच देवेंद्रदादा चोपडे, उपसरपंच नदीमदादा पिंजारी, माजी पंचायत समिती सदस्य सर्फराज तडवी, ज्ञानेश्वर बऱ्हाटे, चिनावल गावचे माजी सरपंच नरेंद्र पाटील (बापू पाटील), केतन किरंगे, रियाज मेंबर, प्रा. एम.टी.फिरके सर, निळकंठ फिरके, रमेश महाजन, गुणवंत टोंगले, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती भानुदास चोपडे, सुनीलकाका फिरके, विलास चौधरी, ग्रामपंचायत सदस्य नितीन इंगळे, चेतन इंगळे, देवेंद्र चौधरी, मधुकर झोपे, नेमिदास भंगाळे, सुनील वाघुळदे, भूषण फिरके, विश्वनाथ तायडे, सिद्धार्थ तायडे, किशोर पाटील, शांताराम मोरे, चेतन झोपे, संजय वाघूळदे, देवेंद्रभाऊ चौधरी, संगम फिरके आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बापाच्या प्रचारासाठी लेकरं सरसावली ; डॉ. प्रियंका पाटील सुमित पाटील यांनी पालथा घातला मतदारसंघ ;  किशोर आप्पा पाटील यांना वाढता प्रतिसाद

Next Post

प्रभू श्रीरामा,दररोज मिळणारे जनतेवरील प्रेम अखंड राहू दे…

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
प्रभू श्रीरामा,दररोज मिळणारे जनतेवरील प्रेम अखंड राहू दे…

प्रभू श्रीरामा,दररोज मिळणारे जनतेवरील प्रेम अखंड राहू दे...

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us