Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव महानगरपालिकेकडून मतदान जनजागृती कार्यक्रमाची आज पासुन सुरुवात

najarkaid by najarkaid
November 8, 2024
in Uncategorized
0
जळगाव महानगरपालिकेकडून मतदान जनजागृती कार्यक्रमाची आज पासुन सुरुवात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता 13 जळगाव मतदार संघासाठी दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या मतदानासाठी,मतदान जनजागृती SVEEP कार्यक्रमा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची सुरुवात आज दिनांक 8.11. 2024 रोजी संध्याकाळी 4:30 वाजता जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील मनपा सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या हस्ते व समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील,

सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त श्रीमती निर्मला (पेखळे), उपायुक्त श्रीमती धनश्री शिंदे , SVEEP नोडल अधिकारी तथा उपायुक्त श्रीमती अश्विनी गायकवाड (भोसले ) यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
यावेळी सर्व मान्यवर अधिकारी व ,सर्व विभाग प्रमुख, सर्व शाखा अभियंता तसेच त्यांच्या अधिपत्याखालील कर्मचारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित आणि आयुक्त तथा प्रशासक श्री ज्ञानेश्वर ढेरे यांनी प्रतिज्ञा दिली.
” मी प्रतिज्ञा करतो की, मी या देशाचा नागरिक असून संविधानाने मला दिलेला मतदानाचा हक्क माझ्या देशाच्या, राज्याच्या व स्थानिक पातळीच्या निवडणुकीत बजावणार. मला माझा व माझ्या देशाचा अभिमान आहे म्हणूनच मी मतदान करणार तसेच माझ्या परिवारातील, परिसरातील नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करेन. ”
या प्रसंगी पथनाट्याद्वारे 100% मतदान करण्याबाबत जनजागृती पर संदेश यावेळी देण्यात आला.
सदर कार्यक्रमा प्रसंगी सार्वजनिक बांधकाम व पाणीपुरवठा युनिटचे सर्व शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता, प्रभाग समिती क्रमांक 1 ते 4 चे प्रभाग अधिकारी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, आरोग्य विभागाचे सर्व मुख्य स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व सर्व विभाग प्रमुखांच्या अधिपत्याखालील असलेले सर्व कर्मचारी वर्ग यांनी यावेळी आपली उपस्थिती नोंदवून सामूहिक शपथ घेतली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी माझी उमेदवारी – धनंजय चौधरी

Next Post

विधानसभा निवडणूक ; एमसीएमसी ची पूर्व परवानगी न घेता समाज माध्यमात प्रचार करणाऱ्या पाच उमेदवारांना बजावली नोटीस

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू , काय आहेत नियम जाणून घ्या…

विधानसभा निवडणूक ; एमसीएमसी ची पूर्व परवानगी न घेता समाज माध्यमात प्रचार करणाऱ्या पाच उमेदवारांना बजावली नोटीस

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us