Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विधानसभा निवडणूक ; एमसीएमसी ची पूर्व परवानगी न घेता समाज माध्यमात प्रचार करणाऱ्या पाच उमेदवारांना बजावली नोटीस

najarkaid by najarkaid
November 8, 2024
in Uncategorized
0
जळगाव जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू , काय आहेत नियम जाणून घ्या…
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. 8 ( मीडिया कक्ष) विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीची कोणतीही परवानगी न घेता परस्पर सोशल माध्यमांवर जाहिरात प्रसारित करणाऱ्या ५ उमेदवारांना दि.८ नोव्हेंबर रोजी नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
विधानसभा निवडणूक २०२४ साठी उमेदवारांना इलेक्ट्रॉनिक मीडिया,सोशल मीडिया, बल्क मेसेजस / व्हाईस मेसेजस अशा माध्यमांवर प्रचाराच्या जाहिराती प्रसारित करण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीची ( एमसीएमसी) परवानगी घेणे बंधनकारक आहे.
प्रसारित करावयाच्या जाहिराती प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे असे असताना काही उमेदवारांच्या जाहिराती समाज माध्यमांवरून परस्पर प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्ह्यातील ५ उमेदवाराना नोटीस बजावण्यात आली आहे.
उमेदवारांना सोशल माध्यमावर प्रचाराच्या जाहिराती प्रकाशित करावयाच्या असतील त्यांनी
जिल्हा माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीची परवानगी घेऊनच जाहिराती प्रसारित कराव्यात असे आवाहन जिल्हा माध्यम कक्षा कडून करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव महानगरपालिकेकडून मतदान जनजागृती कार्यक्रमाची आज पासुन सुरुवात

Next Post

अपक्ष उमेदवार डॉ अश्विन सोनवणे यांनी नागरिकांशी साधला संवाद ; प्रचार रॅलीवर फुलांची उधळण

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
अपक्ष उमेदवार डॉ अश्विन सोनवणे यांनी नागरिकांशी साधला संवाद ; प्रचार रॅलीवर फुलांची उधळण

अपक्ष उमेदवार डॉ अश्विन सोनवणे यांनी नागरिकांशी साधला संवाद ; प्रचार रॅलीवर फुलांची उधळण

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us