Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांचा जळगाव शहरात जोरदार प्रचार रॅली

लाडक्या बहिणींनी ओवाळत ज्येष्ठ नागरिकांनी विजयासाठी दिला आशीर्वाद

najarkaid live by najarkaid live
November 7, 2024
in Uncategorized
0
अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांचा जळगाव शहरात जोरदार प्रचार रॅली
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) – शहर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी शहरातील महर्षि वाल्मीक मंदिर,पक्की चाळ, महर्षि वाल्मीक नगर, तानाजी मालसुरे नगर, मेस्को माता नगर, दिनकर नगर, मोहन टॉकी, कांचन नगर, घुले प्लॉट परिसर दालफड, शनीपेठ, रिधुरवाडा या परिसरात जोरदार प्रचार करण्यात आला.

या परिसरातील अनेक ठिकाणी असलेल्या धार्मिक मंदिरात डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी दर्शन घेत आपल्या विजयाची प्रार्थना देखील केली. या प्रसंगी डॉ.अश्विन सोनवणे यांना लाडक्या बहिणींनी ओवाळत ज्येष्ठ नागरिकांनी विजयासाठी आशीर्वाद देखील दिले. यावेळी अनेक नागरिकांनी डॉ.अश्विन सोनवणे याना अनेक समस्या देखील बोलून दाखविल्या.

यांची होती उपस्थिती याप्रसंगी अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन शांताराम सोनवणे, राहुल सोनवणे, अमित सोनवणे, मुकेश (आबा) बाविस्कर, विलास यशवंते, किशोर बाविस्कर, धीरज सोनवणे, विक्रम सोनवणे,शैलेंद्र सोनवणे, विशाल सोनवणे, प्रकाश अण्णा सोनवणे, रतिलाल सपकाळे, पंकज सपकाळे, कैलास सोनवणे, मनोज सोनवणे, किरण सैंदाणे, विलास सोनवणे, राहुल ठाकरे(मोगली बाबा), मंगला सोनवणे, अर्जुन सोनवणे, शेरा सोनवणे, संगीताताई कोळी,जित सोनवने, सूर्या सोनवणे, शिवम सोनवणे, भाविक सोनवणे, रतन कोळी, कैलास सोनवणे, आकाश पारधे, राहुल मिस्त्री, धीरज धनगर, बबलू कोळी यांच्यासह परिसरातील नागरिक व पदाधिकारी उपस्थिती होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव ग्रामीण मतदार संघातून मंत्री गुलाबराव पाटिलाचं अनोख स्वागत

Next Post

जळगाव; सदाभाऊ खोत यांनी पवारांविरुद्ध केलेल्या वक्त्यव्या विरुद्ध राष्ट्रवादीचे आंदोलन

Related Posts

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us