Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव ग्रामीण मतदार संघातून मंत्री गुलाबराव पाटिलाचं अनोख स्वागत

प्रचाराला गावात पोहचल्यावर गावकरी कधी बॅग्गीतून तर कधी घोड्यावरून काढताय प्रचारफेरी

najarkaid by najarkaid
November 7, 2024
in Uncategorized
0
जळगाव ग्रामीण मतदार संघातून मंत्री गुलाबराव पाटिलाचं अनोख स्वागत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सर्वत्र वेग आला असतांना सर्वच पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. दरम्यान जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेनेचे नेते मुलुख मैदान तोफ मंत्री गुलाबराव पाटील निवडणूक लढवीत असून निवडणुकीच्या प्रचारात मतदार संघ पिंजून काढत असतांना मतदार संघातील गावांमध्ये प्रचाराला गुलाबराव पाटील यांचा ताफा पोहचला गावकरी गुलाबभाऊंना कधी बॅग्गीत तर कधी घोड्यावर बसवून प्रचारफेरी काढत आहे, कार्यकर्ते, गावकरी जणू काही स्वतःच निवडणूक लढवत आहेत असाच काहीसं दृश्य पाहायला मिळत आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात असून राज्यभरात उमेदवार प्रचारात गुंतले आहेत. प्रत्येक जन आपआपल्या पद्धतीने प्रचारात आघाडी घेत असतांना मात्र जळगाव ग्रामीण मतदार संघात कार्यकर्ते स्वतःच उमेदवार असल्यागत मंत्री गुलाबराव पाटिलांच्या प्रचारार्थ मैदानात उतरले आहे.

जळगाव ग्रामीण मतदार संघात ‘विकास कार्ड’ चालणार 

जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेनेचे नेते मंत्री गुलाबराव पाटील हे निवडणूक लढवीत असून गुलाबराव पाटील यांनी पाच वर्षे पालकमंत्री असतांना जळगाव जिल्ह्यासह जळगाव ग्रामीण मतदार संघात केलेले विकास कामे, मतदार संघाच्या विकासासाठी शासनाचा खेचून आणलेला निधी व प्रत्यक्षात केलेल्या विकास कामांमुळे गुलाबराव पाटील यांच्या विजयाचा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.त्यामुळं या मतदार संघात जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता विकासाच्या मुद्यावर मूल्यांकन केलं जाईल व गुलाबराव पाटील यांना प्रचंड मताधिक्क्याने निवडून येतील असा दावा शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे.

गुलाबराव पाटील यांना सर्व समाजाचं पाठबळ 

गुलाबराव पाटील यांचा प्रचार जोमाने सुरू असून, त्यांना सर्व समाज बांधवांचे भक्कम पाठबळ मिळत आहे. ग्रामस्थांच्या आग्रहास्तव व त्यांच्या प्रेमापोटी शेळगाव येथे ट्रॅक्टरवर, भोलाणे येथे बग्गीतून तर कानसवाडे येथे घोड्यावरून भव्य रॅली काढण्यात येवून त्यांनी थेट जनतेशी संवाद साधत विकासाची हमी दिली. शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रचारा दरम्यान शेतकरी वर्गाशी संवाद साधत अनोख्या शैलीने नागरिकांचे लक्ष वेधले. या ठिकाणी समाज बांधवांनी भक्कम पाठबळ दिले असून महिलांचा उत्स्फूर्त सहभागदेखील विशेषत्वाने जाणवला.

यांची होती उपस्थिती
माजी महापौर ललित भाऊ कोल्हे, जि.प. चे उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सभापती जनाआप्पा कोळी, जनजाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजू, सोनवणे, वसंत भालेराव, तुषार महाजन अजय महाजन, श्याम कोगटा, भोलाणे, कानसवाडे, शेळगाव व कडगाव येथील देविदास कोळी , नरेंद्र सपकाळे, नाना सोनवणे, कैलास कोळी, समाधान कोळी , सोमा कोळी , नरेंद्र सपकाळे, योगेश कोळी, नवल कोळी, किरण धनगर, युवराज कोळी , नाना सोनवणे, सरपंच संजय कोळी, नारायण कोळी, सुनील धनगर, कृष्णा कोळी, रामकृष्ण सोनवणे, योगेश कोळी, नंदू कोळी, गणेश पाटील, राजेश पाटील, योगेश पाटील, चेतन पाटील, विशाल सपकाळे, किरण धनगर, भूषण पाटील , अनिल कोळी मेघश्याम पाटील, पुंडलिक कोळी, कौतिक धनगर, समाधान पवार, सतीश पाटील, यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य महा युतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यघटना, लोकशाही आणि धर्मवाद वाचवायचा असेल तर भाजपाला मतदान करु नका – बाळासाहेब थोरात

Next Post

अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांचा जळगाव शहरात जोरदार प्रचार रॅली

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांचा जळगाव शहरात जोरदार प्रचार रॅली

अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांचा जळगाव शहरात जोरदार प्रचार रॅली

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us