Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लोहारा येथे ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा

najarkaid by najarkaid
October 4, 2024
in Uncategorized
0
लोहारा येथे ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा
ADVERTISEMENT

Spread the love

लोहारा ता.पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
एक आक्टोंबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्ताने जेष्ठ नागरिक संघ लोहारा द्वारा विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते सभेत 72 महिला सदस्या व 63 पुरुष सदस्य उपस्थित होते
कार्यक्रमासाठी पाचोरा येथील माऊली जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री राजाराम सोनार व सचिव श्री के.एस. महाजन हे विशेष निमंत्रित अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या गीताने झाली नंतर जेष्ठ नागरिक चळवळीचे प्रणेते व महाराष्ट्रात डोंबिवली येथे पहिल्या ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना करणारे दिवंगत डॉक्टर राधाकृष्ण भट यांचे प्रतिमेचे पूजन लोहारा संघाचे जेष्ठ सदस्य श्री लक्ष्मण बनकर यांच्या हस्ते करण्यात येऊन सभेत सुरुवात करण्यात आली.
प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री भास्कर अंबिकार यांनी केले सभेस संबोधित करताना त्यांनी सांगितले की समाजात व घरात महिला पुरुष यांची समाज मनात वावरताना सामाजिक आर्थिक कुचुंबना व दुर्लक्षित स्थितीला सामोरे जावे लागते त्याचे विविध प्रश्न सोडवणे यासाठी ज्येष्ठांचे संघटन होणे महत्त्वाचे आहे याची डॉक्टर राधाकृष्ण भट यांना जाणीव झाली व त्यांनी कल्याण जवळ डोंबिवली येथे पहिला ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केला नंतर ठाणे जिल्हा व मुंबईत आणि संघ स्थापन करून महाराष्ट्रभर जेष्ठ नागरिक संघ स्थापन केले त्याचे चळवळीचे रूपांतरण झाले व संघटनेचे कार्य महाराष्ट्रभर चालू केले.
नंतर महाराष्ट्रात फेडरेशन ऑफ सीनियर सिटीजन व देश पातळीवर या संघटनेत झाले आहे त्या संघटने द्वारे ज्येष्ठांचे संघटन त्याच्या सामाजिक व आर्थिक समस्या सोडवणूक करून त्यांना जीवन सुरक्षित कशी जगता येईल याचे कार्य चालू आहे आज महाराष्ट्रात इस्कॉनचे 12 प्रादेशिक विभाग असून मुख्यालय नवी मुंबईत नेरूळ येथे आहे. महाराष्ट्रात 7000 चे वर जेष्ठ नागरिक संघ कार्यरत आहेत.
ज्येषांचे जीवनमान उंचावण्यासाठी समाजात त्यांना मानसन्मान मिळवण्यासाठी त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी इस्कॉन ने ज्येष्ठ नागरिकांची चळवळीची व्याप्ती वाढवणे चे कार्य सुरू केले आहे गाव तिथे संघ व संगती ते विरंगुळा केंद्र स्थापन झाले पाहिजे हे उद्दिष्ट ठेवलेले आहे.
इस्कॉन या संघटनेने ज्येष्ठांसाठी जास्त नागरिक धोरण 2013 मंजूर करून घेतलेले आहे त्याद्वारे जेष्ठांसाठी शासनाकडून विविध मागण्या मान्य करून घेतलेल्या आहेत त्यात निराधार वृद्ध विधवा महिला यांना संजय गांधी निराधार योजनेतून पेन्शन एसटी बस भाड्यात सवलत, रेल्वे पास भाड्या पन्नास टक्के सवलत, एअर इंडिया व टाटा कंपनीच्या विमान प्रवासात भारतभर 50% सवलत, आयुष्यमान भारत योजनेत पाच लाख रुपयापर्यंत आरोग्य उपचार खर्चात संपूर्ण मोफत सवलत ,पोलीस स्टेशन, दवाखाने, बँका, सर्व सरकारी कार्यालयात प्राधान्याने कामे करावीत, विरंगुडा केंद्र स्थापन करणे वृद्धांसाठी 2007 चा कायदा इत्यादी बऱ्याच सवलती व मागण्या मंजूर करून घेतलेले आहेत व भविष्यात बऱ्याच मागण्या मंजुरांचे प्रतिक्षात आहेत अशी माहिती सभेत देण्यात आली. सभेत पाचोरा येथील ज्येष्ठ नेते संघाचे अध्यक्ष राजाराम सोनार सचिव के.स महाजन यांचे विशेष निमंत्रण अतिथी म्हणून त्यांना शाल श्रीफळ देऊन ज्येष्ठ नागरिक संघामार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला नंतर त्यांनी सभेस संबोधित केले.
तसेच संघाचे सचिव बाबूलाल बोरसे सदस्य श्री वामन सिताराम पाटील यांची येतोचित मार्गदर्शन पर भाषणे झाली सभेची सांगता संत ज्ञानेश्वर माऊली रचित पसायदानाने झाली. सभेत प्रभाकर चौधरी, दत्तात्रय भोसांडे,बाबुलाल सुतार सुखदेव बावस्कर सो आशाताई काळे रामचंद्र काळे हे प्रमुख सदस्य उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हे देवी मॉ…जळगावकरांच्या इच्छा पूर्ण कर..!

Next Post

आत्मीक शांतीतूनच सामाजीक शांतता राखता येते – अशोक जैन

Related Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Next Post
आत्मीक शांतीतूनच सामाजीक शांतता राखता येते – अशोक जैन

आत्मीक शांतीतूनच सामाजीक शांतता राखता येते - अशोक जैन

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us