Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कान्ह चषक आंतर शालेय सुगम गीत गायन व नृत्य स्पर्धेचे पुरस्कार वितरण

najarkaid by najarkaid
September 15, 2024
in Uncategorized
0
कान्ह चषक आंतर शालेय सुगम गीत गायन व नृत्य स्पर्धेचे पुरस्कार वितरण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. १४ – केसीई सोसायटी संचलित कान्ह ललित कला केंद्र यांनी गणेश उत्सवा निमित्त विद्यार्थी केंद्रित कान्ह चषक आंतर शालेय सुगम गीत गायन व नृत्य स्पर्धा आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत चित्रकला स्पर्धेत १२०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. तर नृत्य स्पर्धेत ३० , गीतगायन स्पर्धेत २६ विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून संस्थेचे सहसचिव प्राविणचंद्र जंगले,डी. टी. पाटील ,प्राचार्य अशोक राणे ,चारुदत्त गोखले ,शशिकांत वडोदकर ,अंकश्री बेंडाळे ,श्रीमती धुमाळ ,प्रा. मिलन भामरे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला अनुश्री चौधरी ,संस्कृति पवणीकर ,पूजा भट या सहभागी विद्यार्थ्यानी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कान्ह ललित कला केंद्राचे संचालक शशिकांत वडोदकर यांनी केले. सादर स्पर्धेत जिल्ह्यातील १५ विद्यालयातिल  विद्यार्थ्यानी सक्रिय  सहभाग नोंदवला .  या स्पर्धेचे परीक्षक म्हणून अंजली धुमाळ ,संकेत वारुळकर ,योगेश मर्दने यांनी काम पाहिले.
या स्पर्धेत कान्ह चषक छोट्या गटातून गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर, जळगाव. ओरिऑन सीबीएससी इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव . तर गायन स्पर्धेमध्ये छोट्या गटातून ओरिऑन सीबीएससी इंग्लिश मीडियम स्कूल,  जळगाव. के.नारखेडे विद्यालय, भुसावळ.  तर चित्रकला स्पर्धेमध्ये छोट्या गटातून ओरियन सीबीएससी इंग्लिश मीडियम स्कूल,  जळगाव. मोठ्या गटातून ओरिऑन स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम स्कूल ,जळगाव यांना कान्ह चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेचा निकाल अशा प्रकारे कान्ह चषक अंतर शालेय एकल नृत्य स्पर्धा अंतिम निकाल गट पहिला बालगट इ ४ ते ७ वी प्रथम श्रेणीका दोरकर, द्वितीय काव्या फेगडे, तृतीय खुशबू तडवी, उत्तेजनार्थ प्रथम भूमिका गरुड, उत्तेजनार्थ द्वितीय आरुषी आदमाने. गट पहिला कुमार गट इयत्ता आठवी ते दहावी वर्ग  प्रथम निलेश्री चौधरी ,द्वितीय आश्वी अग्रवाल, तृतीय ओजल सूर्यवंशी, उत्तेजनार्थ प्रथम भार्गवी सूर्यवंशी,उत्तेजनार्थ द्वितीय सुहानी कुलकर्णी.संस्कृति पवणीकर.
एकल गीत गायन स्पर्धा अंतिम मूल्यांकन प्रथम आकांक्षा शर्मा, द्वितीय अनन्या साबळे, तृतीय देवांशी चौधरी, उत्तेजनार्थ प्रथम पूजा भट, उत्तेजनार्थ द्वितीय निती जोशी.
एकल गीत गायन स्पर्धा मोठा गट अंतिम मूल्यांकन प्रथम मृदुल जिरांगे, द्वितीय प्रेम संन्यासी तृतीय शर्मा जोशी उत्तेजनार्थ प्रथम योगेश राणे उत्तेजनार्थ द्वितीय दुर्गेश सोनार.
चित्रकला स्पर्धा चॉकलेट गट अ प्रथम जिज्ञासा जाधव ,द्वितीय दक्ष गर्दे ,तृतीय अनया चौधरी, उत्तेजणार्थ शिवांच पाटील ,पार्थ बारी, रोहित पाटील ,समृद्धी पाटील, श्रावणी बाविस्कर ,स्वरा वडनेरे, श्लोक राठोड ,रिया धांडे. प्रथम लक्षिका पाटील, द्वितीय अनुष्का माजी ,तृतीय नुपूर तडवी, उत्तेजनार्थ हिरकणी जळदकर, हर्षिता सपकाळे, तृषा चौधरी ,नेहल राणे ,सुश्मी प्रधान, फाल्गुनी पाटील, साई भोंबे,भूमिका सोनार. तर बालगटातून प्रथम प्रेक्षा पाटील, द्वितीय मानसी सूर्यवंशी, तृतीय दिवेश  पाटील ,उत्तेजनार्थ ऋषिकेश सूर्यवंशी, पुष्कर चौधरी, आरोही कांबळे, राशी पोद्दार, संचिता  दास. कुमार गटामध्ये प्रथम धीरज पाटील, द्वितीय अदिती सिंग, तृतीय सोहम वीरा, उत्तेजनार्थ अक्षता पाटील ,नेहा थोरात, पूर्वा नेहते. युवा गटामधून प्रथम हर्षल महाजन ,द्वितीय प्रमित प्रधान ,तृतीय सुमित खरे , उत्तेजनार्थ भाग्यश्री राजपूत आणि सानिका पाटील.
सदर स्पर्धेच्या यशस्वीते साठी प्रा.प्रसाद देसाई,प्रा. कपिल शिंगाणे ,प्रा. अजय शिंदे , प्रा.देवेंद्र गुरव ,प्रा. वैभव मावळे , प्रा.दिनेश माळी , प्रा. मयूरी हरिमकर ,    प्रा. दिगंबर शिरसाळे ,  प्रा. पियुष बडगुजर ,  प्रा.  पुरुषोत्तम घाटोळ, रुषी साने आणि कान्ह ललीत केंद्राचे विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश !

Next Post

लोहारा येथील विद्यार्थ्यांची जुडो कुस्ती साठी विभागीय पातळीवर निवड

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
लोहारा येथील विद्यार्थ्यांची जुडो कुस्ती साठी विभागीय पातळीवर निवड

लोहारा येथील विद्यार्थ्यांची जुडो कुस्ती साठी विभागीय पातळीवर निवड

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us