Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

५० हजारांची लाच भोवली ; भडगाव पोलीस ठाण्यातील कर्मचारी जळगाव एसीबीच्या जाळ्यात

najarkaid by najarkaid
July 26, 2024
in Uncategorized
0
५० हजारांची लाच भोवली ; भडगाव पोलीस ठाण्यातील कर्मचारी जळगाव एसीबीच्या जाळ्यात
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव, पाचोरा (किशोर रायसाकडा):- वाळू वाहतुकीच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी ५० हजारांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या भडगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याला जळगाव एसीबीने अटक केली आहे. शुक्रवारी सकाळी१० वाजता झालेल्या कारवाईने जळगाव जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

हवालदार किरण पाटील असे अटकेतील कर्मचाऱ्याचे नाव आहे.काही दिवसा पूर्वीच पोलिस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांनी प्रशंसापत्र देऊन सन्मानित केला होता जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक एन.एन. जाधव व सहकाऱ्यांनी हा सापळा यशस्वी केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कॉन्स्टेबलने डीजीपी वर पुस्तक लिहावे ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिलीच घटना असेल – संजय पांडे

Next Post

पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने ग्रंथालय भवनाने तरुणाईसाठी उघडले शासकीय नोकरीचे दार!

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने ग्रंथालय भवनाने तरुणाईसाठी उघडले शासकीय नोकरीचे दार!

पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने ग्रंथालय भवनाने तरुणाईसाठी उघडले शासकीय नोकरीचे दार!

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us