Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोफत नर्सिंग कोर्स…. सेंट मेरीज पॅरामेडीकल इन्स्टीट्युटचा उपक्रम

सुवर्णसंधी सोडू नका... जोमन सी.डी.(केरला) यांचं पत्रकार परिषदेतून आवाहन

najarkaid by najarkaid
June 2, 2024
in Uncategorized
0
मोफत नर्सिंग कोर्स…. सेंट मेरीज पॅरामेडीकल इन्स्टीट्युटचा उपक्रम
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- सेंट मेरीज पॅरामेडीकल इन्स्टीट्युटच्या वतीने पहिल्यांदाच जळगांव शहरात मोफत नर्सिंग कोर्स  सुरु करण्यात आले असून इच्छुकांनी ही सुवर्णसंधी सोडू नये असे आवाहन जोमन सी.डी.(केरला) यांनीं आयोजित पत्रकार परिषदेतून केले.

पत्रकार परिषदेत पुढे माहिती देतांना संचालक तथा प्रशिक्षक जोमन सी.डी.(केरला) यांनी सांगितलं की, जळगाव शहरात सन २०२२ पासून इन्स्टिट्युट सुरु करण्यात आले असून आतापर्यंत २०० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन खाजगी रुग्णालयात रोजगार मिळवला आहे.प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता १० वी, १२ वी. पास किंवा नापास असून अॅडमीशन प्रवेश फी नाममात्र ३०००/ रुपये इतकी आहे,प्रवेशासाठी वयोमर्यादा १८ ते ३५ वर्ष तर संबंधित कोर्स सुरु झालेनंतर ०३ महिन्यानंतर प्रती महिना रु. २०००/- मानधन देखील विद्यार्थ्यांना देण्यात येते.कोर्स सुरु झाल्यानंतर ०३ महिन्यानंतर मोफत राहण्याची व्यवस्था. कोर्स पूर्ण झाल्यावर १००% जॉबची हमी देखील दिली जाते.

इन्स्टिटबुट मध्ये खालील कोर्स शिकविले जातात.

A.N.M. Nursing कोर्स कालावधी १८ महिने.

Diploma Nursing (Advance) कोर्स कालावधी २ वर्ष.

0.1. Technician कोर्स कालावधी २ वर्ष.

I.C.U. Technician कोर्स कालावधी २ वर्ष.

Cath lab Technician कोर्स कालावधी २ वर्ष.

D.M.L..T.(Pathology) कोर्स कालावधी २ वर्ष.

इन्स्टीट्युटचे वैशिष्टे :-

इन्स्टिट्युट मध्ये २ बॅचेस असतील.

विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी इन्स्टिट्युट मध्ये अनुभवी उच्च शिक्षित केरला स्टॉप राहील.

विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट द्वारा अॅडव्हान्स टेक्नालॉजी शिकवले जाईल.

I.S.O. मानांकीत इन्स्टिट्युट,

All India Couneil For Vocational and Paramedical Science Certificate.

इन्स्टीट्युट पत्ता 

सेंट मेरीज पॅरामेडीकल इन्स्टीट्युट जळगांव राधा मेन्शन,कल्याणी प्लायवूड च्या वरती, बी. जे. मार्केटच्या जवळ, जळगांव.

यावेळी पत्रकार परिषदेला इन्स्टीट्युट संचालक व प्रशिक्षक

जोमन सी.डी. (केरला),उपसंचालक निलेश कोल्हे (जळगांव)सिनीअर ओ.टी. असिस्टंट यांनी मार्गदर्शन केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात ‘या’ दिवसापर्यंत आचारसंहिता कायम राहणार ; निवडणूक आयोगाची माहिती

Next Post

झुलेलाल वॉटर पार्कमध्ये व्हेव पुल ;  मध्ये समुद्राच्या लाटांचा मिळतोय अनुभव

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
झुलेलाल वॉटर पार्कमध्ये व्हेव पुल ;  मध्ये समुद्राच्या लाटांचा मिळतोय अनुभव

झुलेलाल वॉटर पार्कमध्ये व्हेव पुल ;  मध्ये समुद्राच्या लाटांचा मिळतोय अनुभव

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us