Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यात उन्हाची लाट ; वाघारी ग्रामपंचायतचा आरओ प्लांट बंद, शुद्ध पाण्यासाठी नागरिकांचे हाल

najarkaid live by najarkaid live
May 24, 2024
in Uncategorized
0
जिल्ह्यात उन्हाची लाट ; वाघारी ग्रामपंचायतचा आरओ प्लांट बंद, शुद्ध पाण्यासाठी नागरिकांचे हाल
ADVERTISEMENT

Spread the love

वाघारी, ता. जामनेर – तालुक्यातील वाघरी येथे ऐन  उन्हाळ्यात ग्रामपंचायतीचे आर ओ प्लांट बंद अवस्थेत असल्यामुळे नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे प्रचंड हाल होत आहे, जिल्ह्यात उन्हाची लाट असतांना राज्यातील सर्वाधिक तापमान जळगाव जिल्ह्यात नोंद होतं असताना नागरिकांना शुद्ध व मुबलक पाणी मिळणं क्रमप्राप्त असणं अपेक्षित असताना आरओप्लांट बंद अवस्थेत असल्याने ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

कपिल शर्माच्या शोमध्ये काम देतो म्हणून मुंबईत घेऊन गेला… युवतीवर बलात्काराने खळबळ

आईने मुलाच्या डोक्यात गोळी मारून त्याची हत्या केली, कारण ऐकून बसेल धक्का!

धक्कादायक ; अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर अल्पवयीन भाऊ-बहिणीने ठेवले शारीरिक संबंध

जळगावातील हिट अँड रन’ प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई ; दोघा आरोपिंना घेतले ताब्यात

१० वी चा निकाल ‘या’ तारखेला लागणार ; शिक्षण मंत्र्यांनी दिली माहिती

जळगावात एकाचा निघृण खून ; घटना हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद

तनिषा विद्यार्थिनीला बारावी परीक्षेत मिळाले 100 पैकी 100 टक्के

ग्रामपंचायतचा आरओ प्लांट बंद असल्याने गावातील नागरिकांना विहिरीचे व बोरवेल तसेच हातपंपाचे दूषित पाणी पिऊन आपली तहान भागवावी लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्य शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगातून गावातील नागरिकांना शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावे यासाठी राज्य शासनाने पाच लाख रुपये खर्च करून वाघारी येथे आर ओ प्लांट बसविला आहे चार महिन्यापासून आर ओ प्लांट बंद अवस्थेत आहे तसेच ग्रामपंचायत प्रशासनाला नागरिकांनी याबाबत प्रश्न विचारले असता या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे.तसेच पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.गावकऱ्यांना शुद्ध पाण्यासाठी अजून किती दिवस वाट पाहावी लागेल असं बोललं जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुक्ताईनगरची श्रुती ठाकोर १२ वी परीक्षेत महाविद्यालयात प्रथम

Next Post

नणंद आणि भावजयीच्या समलैंगिग संबंधानं कुटुंब हादरलं ; थेट पोलिसांत धाव

Related Posts

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us