Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

झारखंडच्या निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया

najarkaid by najarkaid
December 23, 2019
in राज्य
0
झारखंडच्या निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई-  झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. निकालात झारखंड मुक्ती मोर्चा आणि कॉंग्रेस पक्षाने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. भाजपला जोरदार झटका बसला आहे. मागील निवडणुकीपेक्षा भाजपच्या १६ जागा कमी झाल्या. कॉंग्रेस आघाडीला ४५ तर भाजपला २१ जागांवर विजय मिळाले आहे. यावरून भाजपबद्दलची नाराजी जनतेने दाखवून दिली. दरम्यान झारखंडच्या निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी संधी मिळताच जनता झारखंड सारखा निकाल देते असे म्हणत पवार यांनी भाजपला टोला लगावला.

भाजपकडून देशात धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. एनआरसीबद्दल देशात जनतेत रोष आहे. मात्र भाजपकडून हुकुमशाही सुरु असल्याने ते हा कायदा रद्द करत नसल्याची टीका ही पवार यांनी केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अण्णा हजारे यांच्या मौन आंदोलनात वारकर्‍यांचे भजन

Next Post

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी भाजप रस्त्यावर उतरणार: देवेंद्र फडणवीस

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी भाजप रस्त्यावर उतरणार: देवेंद्र फडणवीस

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी भाजप रस्त्यावर उतरणार: देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us