Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अण्णा हजारे यांच्या मौन आंदोलनात वारकर्‍यांचे भजन

najarkaid by najarkaid
December 23, 2019
in जळगाव
0
अण्णा हजारे यांच्या मौन आंदोलनात वारकर्‍यांचे भजन
ADVERTISEMENT

Spread the love

पारनेर  – महिलांच्या सुरक्षिततेसाठी व दिल्लीतील निर्भयाच्या आरोपींना फाशी, यासह महिलांच्या विविध प्रश्नांवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या मौन आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशी राळेगणसिद्धी, पिंपळनेर येथील वारकर्‍यांनी रविवारी रात्री भजन आंदोलन केले. महिलांच्या सुरक्षिततेसाठी देशभरात हेल्पलाईन सुरू करावी, महिला अत्याचारप्रकरणी न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांत लवकर सुनावणी होऊन दोषींना शिक्षा द्यावी यासह काही प्रश्नांबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारपासून राळेगणसिद्धीत मौन आंदोलन सुरू केले आहे.

रविवारी चाळीसगाव, जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी राळेगणसिद्धीत येऊन अण्णा हजारे यांच्याबरोबर चर्चा केली. मौन असल्याने अण्णांनी त्यांना लेखी माहिती दिली. रात्री राळेगणसिद्धीचे अरुण भालेकर यांच्यासह राळेगणसिद्धी, पिंपळनेर येथील वारकर्‍यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून भजन आंदोलन केले. यामध्ये महात्मा गांधी यांची भजने म्हणण्यात आली.दरम्यान पारनेर तालुका जिजाऊ ब्रिगेड महिला बुधवारी राळेगणसिद्धीत मौन आंदोलन करणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष रोहिणी वाघमारे, डॉ. रजनी मुळे व महिलांनी दिली.

त्या कायद्याबाबत जनजागृती आवश्यक
सध्या देशभरात नागरित्व कायद्यावरून चाललेल्या हिंसाचाराबद्दल अण्णांनी दुःख व्यक्त केले. आंदोलने ही अहिंसा मार्गाने होणे आवश्यक आहे. हिंसेतून समाजाचेच नुकसान होत आहे. याची जाणीव आंदोलकांना झाली पाहिजे असे मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. तर केंद्र सरकारने नागरिकत्व व इतर कायद्याबाबत जनजागृती करणे आवश्यक होते असेही अण्णा म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

31 डिसेंबरला साईमंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार

Next Post

झारखंडच्या निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us