Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा ! होय, निमंत्रण मिळालं, पण… काय म्हणाले शरद पवार ?

mugdha by mugdha
January 18, 2024
in राज्य
0
शरद पवारांचं निकालावर भाष्य; म्हणाले “ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात जावं”
ADVERTISEMENT

Spread the love

अयोध्या येथे श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. यातच राज्यसभा सदस्य शरद पवार यांनी श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण नाकारले आहे. मात्र, दि. २२ जानेवारीनंतर श्रीरामललाचे आपण दर्शन घेऊ, असे त्यांनी म्हटले आहे.

श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे शरद पवार यांनी श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण पाठवले होते. मात्र, आपण हे निमंत्रण नम्रपणे नाकारत असल्याचे पवार यांनी ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांना पत्राद्वारे कळविले. पवार यांनी पत्रात म्हटले की, “मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हे कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान आहेत. अयोध्येतील सोहळ्याविषयी रामभक्तांमध्ये उत्साह आणि उत्सुकता आहे. त्यामुळे या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद या रामभक्तांकडून माझ्यापर्यंत पोहोचणार आहे.”

Spread the love
Tags: #Sharad Pawar#शरद पवारPran PratisthaRam mandirप्राणप्रतिष्ठाराम मंदिर
ADVERTISEMENT
Previous Post

मला काँग्रेस कार्यकर्त्याकडून त्रास… न्याय द्या; कोणी केली राहुल गांधींकडेच न्यायाची मागणी ?

Next Post

जळगाव जिल्ह्यात 11920 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शस्त्र प्रदर्शन

जळगाव जिल्ह्यात 11920 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us