Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आरोपी आणि अल्पवयीन मुलीचे लैंगिक संबंध हे वासनेतून नव्हे तर प्रेम आणि आकर्षणातून, उच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिपणी ; आरोपीचा जामीन मंजुर

najarkaid by najarkaid
January 16, 2024
in राज्य
0
आरोपी आणि अल्पवयीन मुलीचे लैंगिक संबंध हे वासनेतून नव्हे तर प्रेम आणि आकर्षणातून, उच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिपणी ; आरोपीचा जामीन मंजुर
ADVERTISEMENT

Spread the love

आरोपी आणि अल्पवयीन मुलीचे लैंगिक संबंध हे वासनेतून नव्हे तर प्रेम आणि आकर्षणातून होते अशी महत्वपूर्ण टिपणी करत याला क्रूरता व बलात्कार म्हणता येणारं नसल्याचं नागपूर उच्च न्यायालयानं म्हटलं असून दरम्यान  नागपूर खंडपीठाने १३ वर्षीय मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणात आरोपीचा जामीन मंजुर केला आहे.यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतं असले तरी नागपूर खंडपिठाणे हा निर्णय दिला आहे.

दरम्यान, आता आरोपीला जामीन देताना न्यायमूर्तींनी केलेल्या या टिप्पणीवरून वाद सुरू झाला आहे. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांनी या बलात्कार प्रकरणाची सुनावणी केली. मुलीने तिच्या जबानीत सांगितलं आहे की, तिने तिच्या इच्छेने घर सोडले होते.

पुढे ती आरोपीबरोबर एकत्र राहिली. दोघांनी त्यांचे प्रेमसंबध मान्य केले आहेत. दोघांमधील प्रेमातूनच शारिरिक संबंध निर्माण झाले. यामुळे ही क्रूरता मानता येणार नाही. केवळ प्रेम आणि आकर्षणातून ते झालं आहे.

दरम्यान, आरोपीने पीडितेवर अत्याचार केले नाहीत, असे मुलीने न्यायालयासमोर सांगितले आहे. मुलीच्या वडिलांनी त्यांची १३ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. नंतर ती एका २६ वर्षीय तरुणाबरोबर राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

नंतर मुलीने पोलिसांना सांगितले की ती या तरुणावर प्रेम करते आणि तिला त्याच्याबरोबरच राहायचे आहे. मात्र मुलीचे वय केवळ १३ वर्षे इतकंच असल्याने पोलिसांनी तरुणाला अटक केली. तेव्हापासून याबाबत सुनावणी सुरू आहे.

हा बलात्कार किंवा वासना नव्हती, तर केवळ प्रेमसंबंध होते. आरोपी आणि अल्पवयीन मुलीचे लैंगिक संबंध हे वासनेतून नव्हे तर प्रेम आणि आकर्षणातून निर्माण झाले होते, असेही न्यायमूर्ती म्हणाल्या आहेत. या जामीनावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘त्या’ निकालानंतर उद्धव ठाकरे गट पोहचला सर्वोच्च न्यायालयात

Next Post

चाळीसगाव ; चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरात नेत ११ वर्षीय मुलीवर बलात्कार

Related Posts

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
Next Post
चालत्या ट्रेनमध्ये युवतीवर ३ वेळा बलात्कार,अर्धनग्न अवस्थेत मारली उडी

चाळीसगाव ; चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरात नेत ११ वर्षीय मुलीवर बलात्कार

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us