Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमित शहा जनरल डायरसारखेच: नवाब मलिक

najarkaid live by najarkaid live
December 18, 2019
in राज्य, राजकारण
0
अमित शहा जनरल डायरसारखेच: नवाब मलिक
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- नागरिकत्व कायद्याविरोधात तरुणांचं आंदोलन चिरडून देशात पुन्हा ‘जालियनवाला बाग’ घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा घणाघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर केला असतानाच, आता राष्ट्रवादीचे नेते  नवाब मलिक यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तुलना जनरल डायरशी केली आहे. त्यामुळं आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. 

नागरिकत्व दुरुस्ती कायदा मंजूर झाल्यानंतर विरोधी पक्ष केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल, मोदी सरकारवर निशाणा साधला होता. दुसरीकडे, या कायद्याविरोधात देशभरातील विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. या कायद्यावरून विरोधक मोदी सरकारवर टीका करत असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरच निशाणा साधला आहे. त्यांनी अमित शहा यांची तुलना  जनरल डायर याच्याशी केली आहे. ‘अमित शहा हे जनरल डायरसारखेच देशातील जनतेवर गोळ्या झाडण्याचा आदेश देत आहेत. ज्या प्रकारे जालियानवाला बागेत जनरल डायरनं लोकांवर गोळीबार केला होता, त्याचप्रकारे अमित शहा हेही देशातील लोकांवर गोळ्या झाडण्याचे आदेश देत आहेत. अमित शहा हे जनरल डायरपेक्षा काही कमी नाहीत,’ असं मलिक म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दिशा पहिलीच नव्हती, ‘त्या’ नराधमांनी ९ महिलांना जाळलं होतं!

Next Post

सेन्सेक्स-निफ्टीची तेजीची दौड सुरूच

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
सेन्सेक्स-निफ्टीची तेजीची दौड सुरूच

सेन्सेक्स-निफ्टीची तेजीची दौड सुरूच

ताज्या बातम्या

PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

February 24, 2026
India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

गुंगीचे औषध, बंद व्हिला : गर्लफ्रेंडवर बॉयफ्रेंडने मित्रासह केला सामूहिक अत्याचार !

NCMC Smart Card

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी ही बातमी महत्वाची : ‘NCMC’ स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू

February 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us