Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरद पवारांचं निकालावर भाष्य; म्हणाले “ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात जावं”

mugdha by mugdha
January 11, 2024
in ब्रेकिंग, राजकारण, राज्य
0
शरद पवारांचं निकालावर भाष्य; म्हणाले “ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात जावं”
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी थोड्या वेळापूर्वीच शिवसेना आमदार अपात्रतेबाबत निकाल जाहीर करत शिंदे गटाला अधिकृत राजकीय पक्षाची मान्यता दिली. त्यानंतर उबाठा गटासह त्याच्या मित्रपक्षाकडून यासंदर्भात भाष्य केले जात आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत या सर्व घडामोडींवर भाष्य केले आहे.
पवार म्हणाले, निकालासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी याआधीचं भाष्य केले असल्याने उध्दव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात जावं, असा सल्ला पवारांनी माध्यमांशी बोलताना दिला. आजच्या निकालातून शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांचेही आमदार पात्र ठरविण्यात आले आहेत. तसेच, शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून ग्राह्य धरण्यास विधानसभाध्यक्षांनी मान्यता दिली आहे.

Spread the love
Tags: #Sharad Pawar#उद्धव ठाकरे#शरद पवारShiv Sena verdictSupreme CourtUddhav Thackerayशिवसेना निकालसर्वोच्च न्यायालय
ADVERTISEMENT
Previous Post

ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात; एक ठार, संतप्त नागरिकांनी चक्क जेसीबीने महामार्ग खोदून काढला !

Next Post

तुम्हाला नकली नोटा सापडल्याय ? मग लगेच करा हे काम

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
तुम्हाला नकली नोटा सापडल्याय ? मग लगेच करा हे काम

तुम्हाला नकली नोटा सापडल्याय ? मग लगेच करा हे काम

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us