Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात; एक ठार, संतप्त नागरिकांनी चक्क जेसीबीने महामार्ग खोदून काढला !

mugdha by mugdha
January 11, 2024
in क्राईम डायरी, जळगाव
0
युपीत आणखी एका गुन्हेगारांचं एन्काऊंटर !
ADVERTISEMENT

Spread the love

एरंडोल : शहरातील कासोदा फाट्याजवळ ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर तीन जण गंभीररित्या जखमी झाल्याची धक्कादायक घटना काळ रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. यावेळी संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करत चक्क जेसीबीच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग रस्ता खोदून काढला आहे. यामुळे दोन्ही बाजूच्या वाहतूक तब्बल ५ किलोमीटर पर्यंत वाहतूक खोळंबली आहे.

एरंडोल शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ हा गेलेला आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर वस्ती आहे. बुधवार १० जानेवारी रोजी रात्री ९ वाजता चार चाकी ट्रक क्रमांक (एमएच ४८ एटी ७६८२) वरील चालकाने भरदा वेगाने ट्रक चालवून थेट दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीके ४४२) ला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तरुण हा जागीच ठार झाला. पुढे जात असलेल्या अजून एक दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दोन्ही दुचाकी ट्रकखाली अडकले.

दरम्यान या अपघातामुळे एरंडोलकरांनी रास्ता रोको करण्यात आला. या ठिकाणी संतप्त नागरिकांनी चक्क जेसीबीच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गावरील डांबरीकरण केलेला रस्ता खोदून काढला. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे ५ किलोमीटर पर्यंत वाहतूक खोळंबली. दरम्यान बस ह्या एरंडोल शहरातून मार्गस्थ करत इतर रस्त्यातून काढत जळगाव मार्गे रवाना काढण्यासाठी पोलिसांची मदत घेतली.

धरणगाव चौफुली येथे गेल्या अनेक वर्षांपासून उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांची होती. दरम्यान याच ठिकाणाहून कासोदा फाटा, म्हसावद रोड, धरणगाव रोड, जळगाव रोड असे चारही मार्ग एकत्र येतात. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपुलाची आवश्यकता होती. मात्र याकडे प्रशासनाने जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील संतप्त नागरिकांनी केले आहे.

Spread the love
Tags: #दुचाकीAccidentsBikesErandolTrucksअपघातएरंडोलट्रक
ADVERTISEMENT
Previous Post

ग्राहकांच्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत – दिलीप चौबे

Next Post

शरद पवारांचं निकालावर भाष्य; म्हणाले “ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात जावं”

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजप शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 5, 2026
Next Post
शरद पवारांचं निकालावर भाष्य; म्हणाले “ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात जावं”

शरद पवारांचं निकालावर भाष्य; म्हणाले "ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात जावं"

ताज्या बातम्या

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us