Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने रिकामे करण्याची मोहिम सुरू

najarkaid by najarkaid
December 17, 2019
in राज्य
0
अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने रिकामे करण्याची मोहिम सुरू
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक – सेवानिवृत्त होऊन सुद्धा अनेक वर्षांपासून शासकीय निवासस्थाने बेकायदेशीररित्या बळकावून बसलेल्या अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने रिकामे करण्याची मोहिम जोरात सुरू असून येथील अनेक सरकारी निवासस्थाने खाली करण्याची कार्यवाही सध्या वेगाने सुरू आहे

नाशिक रोड येथील शासकीय निवासस्थानाची जागा शासनाने नाशिकच्या विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण प्रबोधिनी साठी मंजूर केली असून या जागेत अनेक अधिकारी व कर्मचारी यांनी बेकायदेशीररित्या ताबा ठेवला आहे. कुठल्याही सरकारी कार्यालयाचा अधिकारी किंवा कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर त्याला सरकारी निवासस्थान लगेच रिकामे करणे आवश्यक असते. परंतु येथील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीररित्या बळजबरीने स्वतःच्या ताब्यात ठेवली आहेत, रिकामी करणे आवश्यक असल्याने हि मोहीम सुरु करण्यात आली आहे. नाशिक विभागीय प्रशिक्षण प्रबोधिनी साठीच्या नियोजित सरकारी जागेत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचेवर कारवाई करून सदर निवासस्थाने रिकामे करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.या कारवाईत अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत कठोर कारवाई केली जाईल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुंबईचे किनारे सुसाट धावणार… कोस्टल रोडवरील स्थगिती उठली!

Next Post

त्या’ शाळांची नाशिकच्या शिक्षण उपसंचालकांकडुन चौकशी

Related Posts

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
त्या’ शाळांची नाशिकच्या शिक्षण उपसंचालकांकडुन चौकशी

त्या’ शाळांची नाशिकच्या शिक्षण उपसंचालकांकडुन चौकशी

ताज्या बातम्या

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us