Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपाच्या १६ जणांविरूध्द गुन्हे दाखल ; जमावबंदीचे केले होते उल्लंघन

najarkaid live by najarkaid live
December 16, 2019
in जळगाव
0
भाजपाच्या १६ जणांविरूध्द गुन्हे दाखल ; जमावबंदीचे केले होते उल्लंघन
ADVERTISEMENT

Spread the love

नंदुरबार – नंदुरबार येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करीत संतप्त झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे छायाचित्र असलेले पोस्टर जाळण्यात आले होते.

पोलिस प्रशासनातर्फे जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपाच्या १६ जणांविरूध्द गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली येथे भारत बचाओ रॅलीला संबोधित करतांना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे देशाला स्वतंत्र करण्यात मोठे योगदान असुन अश्या महापुरुषांबद्दल केलेल्या व्यक्त्व्या मुळे भारतीय जनता पार्टीतर्फे नंदुरबार येथे राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक प्रतिमा असलेले पोस्टर्स रविवारी सायंकाळी दहन करीत जाहीर निषेध करण्यात आला होता.

याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोकॉ. धीरज कोयलेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जिल्हाधिकारी यांनी जमावबंदीचे आदेश दिले असतांना कॉंग्रेसचे राहुल गांधी यांचे पोस्टर जाळून सोशल मीडियावर प्रसारित केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार भाजपचे जिल्हा सरचिटणीस निलेश माळी, माणिक माळी, केतन रघुवंशी, अनुसूचित जाति मोर्चा जिल्हा अध्यक्ष संतोष वसईकर, शहर अध्यक्ष नरेंद्र माळी, नगरसेवक आनंद माळी, नगरसेवक प्रशांत चौधरी, अशोक चौधरी, दिनेश मोहिते, भरत लोहार, बाबूलाल माळी, निर्मल शर्मा,जयेश चौधरी, प्रकाश चौधरी, सुदाम पटेल, विठ्ठल चौधरी यांच्याविरुद्ध नंदुरबार पोलीस ठाण्यात महा.पो.का.क.३७(१)(३) चे उल्लंघन १३५प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पो.ना.माळी करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

म्हाडा वस्तीतून सव्वा लाखांचा विदेशी दारूसाठा जप्त

Next Post

कुसुंबा येथे डंपरच्या धडकेत तरुण ठार

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
कुसुंबा येथे डंपरच्या धडकेत तरुण ठार

कुसुंबा येथे डंपरच्या धडकेत तरुण ठार

ताज्या बातम्या

School Crime

School Crime: शिक्षकच बनले भक्षक! 13 वर्षीय विद्यार्थिनीवरील अत्याचाराने देश हादरला!

February 22, 2026
SIP Investment: किती वर्षांनी दिसतो खरा नफा?

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us