Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कुसुंबा येथे डंपरच्या धडकेत तरुण ठार

najarkaid by najarkaid
December 16, 2019
in जळगाव
0
कुसुंबा येथे डंपरच्या धडकेत तरुण ठार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव- कामावरुन रिक्षाने घरी जात असताना रिक्षाजवळ उभे असलेल्या तरुणाला मागून येणाऱ्या भरधाव डंपरने जोरदार धडक दिल्याने तरुण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास कुसुंबा येथे घडली.

वाळूने भरलेल्या डंपर चालक फरार झाला असून डंपर एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी डंपर चालकाचा विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईश्वर रतन मिस्तरी (वय 35,रा.कुसुंबा) हे गवंडी काम करतात. तसेच काही वेळा चटईच्या फॅक्टरीत काम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

सोमवारी सकाळी चटई कंपनीतून काम करुन रिक्षाने कुसुंबा येथील देवा सायकल मार्टसमोर उतरले. त्याचवेळी मागून येणाऱ्या वाळूने भरलेल्या डंपर क्रमांक (एमएच 19 झेड 75 57) जोरदार धडक दिली. यात ईश्वर मिस्तरी यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर डंपर चालक घटनास्थळावरुन पसार झाला. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मयताचा पंचनामा करुन डंपर ताब्यात घेतले. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची एकच गर्दी जमली होती. मयताची पत्नी शितल या मुलांसोबत जामनेर येथे माहेरी गेलेल्या होत्या. त्यांच्या पश्चात पत्नी शीतल, दोन मुले करण आणि हितेश व मुलगी निशा तर लहान भाऊ संदीप असा परिवार आहे. एमआयडीसी पोलिसात अज्ञात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपाच्या १६ जणांविरूध्द गुन्हे दाखल ; जमावबंदीचे केले होते उल्लंघन

Next Post

दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद !

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद !

दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद !

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us