Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आधी कडेवर घेतलं, नंतर चुंबन घेतले ; विद्यार्थी आणि शिक्षिकेचे रोमॅंटिक फोटोसेशन व्हायरल

najarkaid live by najarkaid live
December 29, 2023
in राष्ट्रीय
0
आधी कडेवर घेतलं, नंतर चुंबन घेतले ; विद्यार्थी आणि शिक्षिकेचे रोमॅंटिक फोटोसेशन व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

विद्यार्थ्याने आपल्या मुख्याध्यापिका असलेल्या शिक्षिकेला आधी कडेवर घेतलं, नंतर हळूच चुंबन केले…यावेळीचे रोमॅंटिक फोटोसेशन नुकतेच व्हायरल झाल असून इंटरनेटवर यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.’लाइव्ह हिंदुस्तान’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. या घटनेने बेंगळुरूसह सोशल मिडीययात चांगलाच गोंधळ उडाला आहे.

व्हायरल झालेल्या शिक्षिकेसोबत फोटोशूटमध्ये दिसणारा विद्यार्थी १० वी च्या वर्गात त्याच शाळेत शिक्षण घेत असल्याचे समजते. शाळेची सहल गेली असतांना विद्यार्थी आणि त्याच्या शाळेच्या मुख्याध्यापिकेने असताना कुठल्या तरी सिनेमातल्या प्रसंगाची नक्कल करणारं फोटोशूट केल्याचं समोर आलं आहे.विद्यार्थी आणि शिक्षिका यांचे फोटो सोशल मीडियात तुफान व्हायरल पालकही चिंतेत आहे तर शाळेच्या प्रशासनाने मुख्याध्यापिकेचं निलंबन केले.

गोद में उठाया, किस किया; छात्र और टीचर के रोमांटिक फोटोशूट पर बवालhttps://t.co/6Xy87cZZa5

— Hindustan (@Live_Hindustan) December 29, 2023

कर्नाटकमधल्या मुरुगमल्ला गावातल्या शाळेची शैक्षणिक सहल गेली असता सहली दरम्यान विद्यार्थी आणि शाळेची मुख्याध्यापिका यांनी असले फोटो शूट केल्याने शाळेचीही मोठी बदनामी झाली आहे.

गर्लफ्रेंडसोबत हॉटेलला जाताय?, मिलियन मध्ये पाहिले जात आहेत ‘या’ विषयी व्हिडीओ ; अडचणीत येण्यापूर्वी हे 5 नियम लक्षात ठेवा

काय आहे फोटो शूट मध्ये 

दहावीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने मुख्याध्यापिकेला उचलून घेतल्याचे दिसत आहे.तर एका फोटोमध्ये चुंबन घेतांना दिसतं आहे हे फोटो व्हायरल झाल्या नंतर सर्वच अवाक झाले आहे.फोटो पाहिल्यानंतर पालकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन चौकशी केली. धक्कादायक गोष्ट, अशी की हे फोटो दुसऱ्या विद्यार्थ्याकडूनच काढून घेण्यात आल्याचे समजते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Next Post

राष्ट्रीय सबज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेचा तिसरा दिवस महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गाजवला…

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
राष्ट्रीय सबज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेचा तिसरा दिवस महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गाजवला…

राष्ट्रीय सबज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेचा तिसरा दिवस महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गाजवला...

ताज्या बातम्या

HDFC Bank stock crash: काय घडलं नेमकं? गुंतवणूकदार घाबरले!

March 19, 2026
BREAKING: कतरमधील जगातील सर्वात मोठ्या LNG हबवर क्षेपणास्त्र हल्ला; मध्यपूर्व युद्धामुळे जागतिक ऊर्जा संकट तीव्र

Indian Navy Agniveer MR Recruitment 2026: 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, अर्ज सुरू!

 नागपूरात गुढीपाडव्याचा जल्लोष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भव्य शोभायात्रेत उपस्थिती

मुंबईत धक्कादायक प्रकार! मध्यरात्री पत्नी प्रियकराच्या घरी ; दृश्य पाहून पतीच्या पायाखालची जमीन सरकली!

Fundamental Rights in Indian Constitution भारतीय संविधानातील ६ मौलिक अधिकार सविस्तर माहिती

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us