Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र शासनाच्या ‘या’ विभागात पदभरती ; पात्रता,अर्ज कसा करावा… वाचा

Maha Food Bharti 2023

najarkaid by najarkaid
December 13, 2023
in Uncategorized
0
सरकारी नोकरी शोधत आहे का? या ठिकाणी ८०० जागासाठी भरती, संपूर्ण अर्ज प्रक्रिया पहा
ADVERTISEMENT

Spread the love

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी ही गोड बातमी असू शकते. कारण महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आलेली आहे.

Maha Food Bharti 2023

या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार mahafood.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया 13 डिसेंबर 2023 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 31 डिसेंबर 2023 पर्यंत आहे. त्यामुळे मुदतीपूर्वी अर्ज करावा. Maha Food Recruitment 2023

या पदांसाठी होणार भरती
या भरतीद्वारे एकूण 345 जागा रिक्त आहेत.त्यात पुरवठा निरीक्षक, गट-क पदाच्या 324 जागा आहेत. तर उच्चस्तर लिपिक, गट-क पदाच्या 21 जागा रिक्त आहे.

शैक्षणिक पात्रता :
या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर असावा, तसेच अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. वयोमर्यादाबद्दल बोलायचं झाल्यास या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे असावे. मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट राहील.

परीक्षा फी : अराखीव: ₹1000/- [मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ:₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
इतका पगार मिळेल :
पुरवठा निरीक्षक, गट-क – रु. 29200/- ते 92300/-
उच्चस्तर लिपिक, गट-क – रु 25500/- 81100/-
अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

#job #work #jobs #jobsearch #business #career #hiring #love #recruitment #o #instagood #employment #life #motivation #instagram #jobseekers #loker #recruiting #marketing #jobfair #working #careers #nowhiring #resume #follow #jobvacancy #like #lowongankerja #photography #jobopportunity

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये भरतीपूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

Next Post

विश्वास संपादन करून अल्पवयीन मुलीशी शाररिक संबंध ठेवले, नंतर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी…

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?

विश्वास संपादन करून अल्पवयीन मुलीशी शाररिक संबंध ठेवले, नंतर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी...

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us