Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अभिनेता सलमानच्या घरी मोठ्या थाटात गणपती बाप्पांची पूजा-आरती ; मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन, फोटो पहा

najarkaid by najarkaid
September 21, 2023
in राज्य
0
अभिनेता सलमानच्या घरी मोठ्या थाटात गणपती बाप्पांची पूजा-आरती ; मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन, फोटो पहा
ADVERTISEMENT

Spread the love

गणरायाचे घराघरात मोठ्या उत्साहात आगमन झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही मान्यवरांच्या घरी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतांना दिसून येत आहे.दरम्यान मंगळवारी अभिनेता सलमान खान यांच्या निवास्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणपतीचे दर्शन घेऊन त्यांच्या कुटूंबियांशीही संवाद साधला.यासमयी मा.आमदार रवींद्र फाटक तसेच बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याची आई सलमा खान यादेखील उपस्थित होत्या. तर कृपाशंकर सिंह यांच्या कुटूंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.

बॉलिवूडचा भाईजान म्हणजे सलमान खानची बहिण अर्पिता हिच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली.सलमान खानच्या घरीही सोमवारी बाप्पांचे आगमन झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही सलमानच्या घरी मोठ्या थाटात गणपती बाप्पांची पूजा-आरती होत आहे. आपल्या लाडक्या भाचीसह सलमान बाप्पांची आरती करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सलमान खानच्या बहिणीच्या घरी बाप्पांचे दर्शन घेतले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

गणरायाचे घराघरात मोठ्या उत्साहात आगमन झाल्यावर मला निमंत्रित केलेल्या काही मान्यवरांच्या घरी उपस्थित राहून श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यामध्ये युवासेनेचे राहुल कनाल, भाजप नेते कृपाशंकर सिंह यांचा समावेश होता. गणपतीचे दर्शन घेऊन त्यांच्या कुटूंबियांशीही संवाद साधला.… pic.twitter.com/U95T0V8B0s

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 20, 2023

Spread the love
Tags: #गणपती #बाप्पा #मोरया #श्रीगणेश #गणेशोत्सव #गणेशोत्सव_२०२३ #GaneshFestival #GaneshFestival2023 @BeingSalmanKhan @kripasofficial @Iamrahulkanal
ADVERTISEMENT
Previous Post

काळजाचा थरकाप उडवणारी घटना ; वो बुलाती है मगर जाने का नही… असचं काहीसं म्हणावं लागेल

Next Post

पुणे येथे २२ सप्टेंबरपासून दुसरी ‘खेलो इंडिया वुमन्स लीग’

Related Posts

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
Next Post
पुणे येथे २२ सप्टेंबरपासून दुसरी ‘खेलो इंडिया वुमन्स लीग’

पुणे येथे २२ सप्टेंबरपासून दुसरी ‘खेलो इंडिया वुमन्स लीग’

ताज्या बातम्या

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us