Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काळजाचा थरकाप उडवणारी घटना ; वो बुलाती है मगर जाने का नही… असचं काहीसं म्हणावं लागेल

najarkaid by najarkaid
September 20, 2023
in क्राईम डायरी
0
धक्कादायक ; लग्नाला १५ वर्ष झाली… तरीही चारित्र्यावर संशय ; पत्नी सोबत पतीचे क्रूर कृत्य… ऐकून येईल संताप!
ADVERTISEMENT

Spread the love

 काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली असून ही बातमी वाचल्यानंतर वो बुलाती है मगर जाने का नही… असंच काहीसं म्हणावं वाटेल…झारखंड मध्ये एका महिलेने तीच्या बॉयफ्रेंडला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी घरी बोलावलं आणि तीने तिच्या प्रियकराच्या प्रायव्हेट पार्टवर थेट ब्लेडने वार करत त्याचा काटाचं प्रियसीने काढला

पोलिसही हादारले…

महिलेने केलेल्या या हल्ल्यात प्रियकर बेशुद्ध झाल्यानंतर ती स्वत:च पोलिसांकडे गेली आणि घटनाक्रम सांगत गुन्ह्याची कबुली दिली हे सर्व ऐकून पोलिसही हादरले. मात्र त्यानंतर त्यांनी आरोपी महिलेला तत्काळ ताब्यात घेत अटक केली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्या महिलेच्या जखमी प्रियकराला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचे समजते. झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.

लग्नासाठी नकार दिल्याने महिलेने उचलले पाऊल 

पोलिसांच्या चौकशीत त्या महिलेने गुन्हाची कबूली देत सर्व गोष्टी कथन केल्या. सदर महिला विवाहीत आहे, मात्र भांडणामुळे ती पतीसोबत नव्हे तर एकटीच राहते. वर्षभरापूर्वी तिची गावातील सुशील टुडू याच्याशी ओळख झाली व हळूहळू त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले. सुशीलने लग्नाचे वचन देऊन आपल्यासोबत अनेक वेळा शरीरसंबंध ठेवले, मात्र लग्नासाठी दबाव टाकल्यावर त्याने नकार दिला, असा आरोप त्या महिलेने लावला. यामुळे संतापलेल्या महिलेने सुशील याला धडा शिकवण्याचे ठरवले आणि शरीरसंबंध ठेवण्याच्या बहाण्याने घरी बोलावून त्याच्या प्रायव्हेट पार्टवर थेट वार केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला आणि तिचा प्रियकर दोघेही आधीपासूनच विवाहीत आहेत. त्यांना मुलंही आहेत. मात्र पीडित तरूण हा त्याच्या पत्नीपासून लपून-छपून आरोपी महिलेला भेटायला यायचा. तर आरोपी महिलाही पतीपासून वेगळी रहात होती. पीडित तरूणाने तिला लग्नाचे वचन दिले होते मात्र ते पाळले नाही, म्हणूनच रागाच्या भरात तिने हे कृत्य केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय आता थेट व्हॉट्सॲपद्वारे जनेतेशी ‘कनेक्ट’ ; नेमकं काय करावं लागेल पहा

Next Post

अभिनेता सलमानच्या घरी मोठ्या थाटात गणपती बाप्पांची पूजा-आरती ; मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन, फोटो पहा

Related Posts

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
Next Post
अभिनेता सलमानच्या घरी मोठ्या थाटात गणपती बाप्पांची पूजा-आरती ; मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन, फोटो पहा

अभिनेता सलमानच्या घरी मोठ्या थाटात गणपती बाप्पांची पूजा-आरती ; मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन, फोटो पहा

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us