Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘या’ राज्यात निपाह व्हायरसचं संकट ; शाळा, कॉलेज, बँक बंद ; लॉकडाउन सारखी परिस्थिती

najarkaid by najarkaid
September 15, 2023
in राज्य
0
जळगाव जिल्ह्यात आढळला ‘लेप्टोस्पायरोसिस’ आजाराचा रुग्ण
ADVERTISEMENT

Spread the love

केरळमध्ये निपाह व्हायरसने डोकेदुखी निर्माण केली असून आता एका आरोग्य कर्मचाऱ्याला निपाह संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे यामुळे केरळात निपाह विषाणूबाधित रुग्णांची संख्या पाच झाली असून यात दोघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, निपाहचा संसर्ग वाढत असल्याने केरळच्या कोझिकोड जिल्ह्यांत शैक्षणिक संस्था, आज बंद ठेवण्यात आल्या होत्या.केरळ सरकारने केरळातील सात गावातील शाळा आणि बँका बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. केरळातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

राज्यात ७०० संशयित रुग्ण ; टेन्शन वाढलं 

केरळमध्ये निपाह व्हायरसने धुमाकूळ घातला असून राज्यात तब्बल ७०० संशयित रुग्ण असल्याने आरोग्य प्रशासन टेन्शन मध्ये आले आहे. काही दिवसांपूर्वी केरळच्या कोझिकोट येथील एका खासगी रुग्णालयात निपाह व्हायरसने दोन लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या व्हायरसचा प्रभाव वाढतच जात आहे.

कंटेन्मेंट झोन केले तयार…

निपाह व्हायरस मुळे आतापर्यंत दोन लोकांचा मृत्यू झाला आहे यानंतर प्रशासनाने कन्नूर, वायनाड आणि मलप्पुरम या तीन जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सात ग्रामपंचायतीत कंटेन्मेंट झोन बनवण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन निर्माण करण्यात आले आहे, तिथे मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

सरकारी ऑफिस,शाळा, बँका बंद

कोझिकोडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मीडियाशी संवाद साधला. सात पंचायत समित्यातील सर्व शाळा, शैक्षणिक संस्था, आंगणवाडी केंद्र, बँका आणि सरकारी संस्था बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फक्त औषधांची आणि अति महत्त्वाच्या वस्तुंची दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

केरळमध्ये 30 ऑगस्यट रोजी निपाहमुळे पहिला मृत्यू झाला. तर दुसरा मृत्यू 11 सप्टेंबर रोजी झाला. दोन्ही मृत व्यक्तींचे सँपल पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीमध्ये पाठवले आहेत. निपाहचे आणखी दोन रुग्ण सापडले आहे. त्यात नऊ वर्षाच्या एका मुलाचा आणि एका 24 वर्षाच्या तरुणाचा समावेश आहे. त्या दोघांवरही उपचार सुरू आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील गणेशोत्सव मंडळांनासाठी राज्यशासनाने घेतला मोठा निर्णय!

Next Post

निपाह व्हायरसने आरोग्य यंत्रणा अलर्ट ; काय आहेत निपाह व्हायरसची लक्षणे

Related Posts

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

Crime News Today : व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

April 9, 2026
Sensex down today: सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला, निफ्टी 23,800 खाली

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

April 9, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यात आढळला ‘लेप्टोस्पायरोसिस’ आजाराचा रुग्ण

निपाह व्हायरसने आरोग्य यंत्रणा अलर्ट ; काय आहेत निपाह व्हायरसची लक्षणे

ताज्या बातम्या

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us