Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Chandrayaan-3 Mission: चंद्राचे नवे फोटो शेअर… इस्रोने दिली माहिती…

najarkaid live by najarkaid live
August 23, 2023
in Uncategorized
0
Chandrayaan-3 Mission: चंद्राचे नवे फोटो शेअर… इस्रोने दिली माहिती…
ADVERTISEMENT
Spread the love

Chandrayaan-3 Mission: Updates: इस्रोने आपल्या पोस्टमध्ये चंद्राचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत. लँडर हॉरिझॉंटल व्हेलॉसिटी कॅमेऱ्याने टिपलेले हे फोटो आहेत. चांद्रयान-3ची लँडिंग प्रक्रिया सुरू असताना हे फोटो घेतले असल्याचं इस्रोने ट्विट करून सांगितलं आहे.यासोबतच आणखी एका फोटोमध्ये ज्याठिकाणी लँडर मॉड्यूल उतरलं आहे, ती जागा दिसत आहे. लँडिंग इमेजर कॅमेऱ्याने हा फोटो टिपला असून, त्यात चांद्रयानाचा एक पाय आणि त्याची सावली देखील दिसत आहे.

भारताची चांद्रयान-3 मोहीम यशस्वीरित्या फत्ते झाली आहे. यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. आज (23 ऑगस्ट) सायंकाळी 6:04 वाजता चांद्रयानाचं लँडर मॉड्यूल अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं, आणि संपूर्ण देशामध्ये जल्लोष सुरू झाला.

Chandrayaan-3 Mission:
Updates:

The communication link is established between the Ch-3 Lander and MOX-ISTRAC, Bengaluru.

Here are the images from the Lander Horizontal Velocity Camera taken during the descent. #Chandrayaan_3#Ch3 pic.twitter.com/ctjpxZmbom

— ISRO (@isro) August 23, 2023

लँडिंगची संपूर्ण प्रक्रिया ही ऑटोमॅटिक होती. यानंतर आता चांद्रयानाचं लँडर मॉड्यूल आणि बंगळुरूमध्ये असणारं मिशन कंट्रोल यांच्यामधील कम्युनिकेशन लिंक अ‍ॅक्टिव्हेट झाली आहे. इस्रोने एक्स पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.

Chandrayaan-3 Mission:
The image captured by the
Landing Imager Camera
after the landing.

It shows a portion of Chandrayaan-3's landing site. Seen also is a leg and its accompanying shadow.

Chandrayaan-3 chose a relatively flat region on the lunar surface ????… pic.twitter.com/xi7RVz5UvW

— ISRO (@isro) August 23, 2023

Spread the love
Tags: #Chandrayaan-3 Mission:
ADVERTISEMENT
Previous Post

जैन इरिगेशन २०० कोटी रूपयांचा अल्प व मध्यमकालीन निधी उभारणार

Next Post

Chandrayaan-3 Mission Updet: मिशन ‘चांद्रयान -3’ यशस्वी करणारे ‘हे’ आहेत सुपर हिरो !

Related Posts

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिलपासून अकरावे अधिवेशन

April 26, 2025
लोहारा येथे बारागाड्या ओढल्या जाणार ! अखंडपणे पन्नास वर्षांची परंपरा कायम!

April 11, 2025
वृद्ध पुरूषाचा तरूणीसोबत रोमान्स, गल्लीतच सुरु पडले : व्हिडीओ तुफान व्हायरल

April 1, 2025
धरणगाव नगर परिषदेच्या अभिनव उपक्रमांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

अब्दुलनं ओळख लपवत खोटं नाव सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं ; लॉज, हॉटेलवर नेत संबंध… प्रियसी, पत्नीने चांगलचं तुडवलं!

March 31, 2025
Next Post
Chandrayaan-3 Mission Updet: मिशन ‘चांद्रयान -3’ यशस्वी करणारे ‘हे’ आहेत सुपर हिरो !

Chandrayaan-3 Mission Updet: मिशन 'चांद्रयान -3' यशस्वी करणारे 'हे' आहेत सुपर हिरो !

ताज्या बातम्या

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us