Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आई-बाबा मला माफ करा…; चिठ्ठी लिहून मुलीने उचललं टोकाचं पाऊल

Editorial Team by Editorial Team
August 2, 2023
in राज्य
0
माणुसकीला काळीमा फासणारी घटना ! अमानुष छळानंतर विवाहितेला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकलं
ADVERTISEMENT

Spread the love

छत्रपती संभाजीनगर । गेल्या काही दिवसांपासून तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले असून यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच चिठ्ठी लिहून एका तरुणीने आपली जीवनयात्रा संपविली.

डोकेदुखीच्या वेदना असह्य झाल्यामुळे एका तरुणीने घरातील सिलिंग फॅनला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सूल सावंगी परिसरात घडली. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

प्रिया रमेश बुजडे या तरुणीचे नाव आहे. ती शहरातील एका विद्यालयात फुड टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी होती. प्राप्त माहितीनुसार, गेल्या 20 दिवसांपासून प्रियाचे डोके दुखत होते. तिच्यावर रुग्णालयात उपचार देखील करण्यात आले.

मात्र, डोकेदुखीच्या वेदना असह्य झाल्यामुळे प्रियाने घरातील पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. दरम्यान, आत्महत्येपूर्वी प्रियाने एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली. आई-बाबा मला माफ करा मी चुकीचे करतेय, डोकेदुखी असह्य झाल्याने मी आत्महत्या करत आहे. असं प्रियाने चिठ्ठीत नमुद केलं.

दरम्यान, प्रियाच्या कुटुंबियांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच हर्सूल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी प्रियाचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. गेल्या काही दिवसांपासून तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सिनेसृष्टी हादरली; प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाईंनी आत्महत्या

Next Post

यावल वनविभागाची कारवाई ; १ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
यावल वनविभागाची कारवाई ; १ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

यावल वनविभागाची कारवाई ; १ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us