Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेअर बाजाराने रचला इतिहास, सेन्सेक्सने पहिल्यांदाच गाठला ‘हा’ टप्पा

Editorial Team by Editorial Team
July 13, 2023
in राज्य
0
देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्प घट ; गेल्या २४ तासात ‘इतके’ रुग्ण आढळले
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई ।  भारतीय शेअर बाजारात सध्या तेजी पाहायला मिळत आहे.  आज गुरुवारी (13 जुलै) शेअर बाजारात नवा विक्रम पाहायला मिळाला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) च्या सेन्सेक्सने आज पहिल्यांदाच 66 हजारांची पातळी ओलांडली आहे. त्याच वेळी, एनएसईच्या निफ्टीनेही प्रथमच 19,500 चा टप्पा पार केला. गेल्या महिन्यात सेन्सेक्सने प्रथमच ६४ हजारांची पातळी ओलांडली होती. अशाप्रकारे, सेन्सेक्सने अवघ्या दोन आठवड्यात 2,000 हजारांहून अधिक वाढ नोंदवली आहे.

24 सप्टेंबर 2021 रोजी सेन्सेक्सने प्रथमच 60 हजारांची पातळी ओलांडली होती आणि आता तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीत त्याने 6,000 हून अधिक अंकांचा प्रवास केला आहे. व्यवहारादरम्यान गुरुवारी सेन्सेक्सने ६६,०४९.४५ या ऐतिहासिक उच्चांकाला स्पर्श केला.

या समभागांमध्येही वेगवान वाढ
BSE वर 30 समभाग सूचीबद्ध आहेत. सध्या, टाटा समुहातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस आणि टेक महिंद्रा सर्वात वेगाने वाढत आहेत. 2 टक्‍क्‍यांहून अधिक वाढीसह, तिन्ही सेन्सेक्सच्या सर्वाधिक लाभधारकांमध्ये आहेत. बाजारातील तेजी यापुढेही कायम राहू शकेल, असा अंदाज बाजार तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

हे सुद्धा वाचा..

मुलाने शेजारी तरुणासोबत आईला नको त्या अवस्थेत बघितलं, बदनामीच्या भीतीने मातेने जे केलं ते भयंकर

अरे देवा..! लठ्ठपणामुळे मुले ‘या’ धोकादायक आजाराला बळी पडत आहेत

VIDEO । ऑनलाइन फ्री फायर गेमचे भयंकर व्यसन, 7वीत शिकणाऱ्या मुलाचे मानसिक संतुलन बिघडले

या 5 कारणांमुळे शेअर बाजाराने मोठी झेप घेतली
>> अमेरिकेतील महागाई कमी झाल्याचा परिणाम
>> डॉलर निर्देशांकातील घसरणीचा फायदा
>> जागतिक बाजारपेठेत चांगली वाढ
>> आयटी शेअर्समध्ये चांगली वाढ
>> विदेशी गुंतवणूकदारांकडून सतत खरेदी

पेनी स्टॉक: 1 वर्षात शेअर्स हजारो टक्क्यांनी वाढले
पेनी स्टॉक: 1 वर्षात शेअर्स हजारो टक्क्यांनी वाढले, पुढे पहा…

12 जुलै रोजी शेअर बाजार लाल चिन्हावर बंद झाला होता.
मागील ट्रेडिंग सत्रात बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 223.94 अंकांनी किंवा 0.34 टक्क्यांनी घसरून 65393.90 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 55.10 अंकांनी किंवा 0.28 टक्क्यांनी घसरून 19384.30 वर बंद झाला.

Spread the love
Tags: #Share Marketशेअर बाजार
ADVERTISEMENT
Previous Post

मुलाने शेजारी तरुणासोबत आईला नको त्या अवस्थेत बघितलं, बदनामीच्या भीतीने मातेने जे केलं ते भयंकर

Next Post

धक्कादायक : नवविवाहित तरुणीने विहिरीत उडी मारुन संपविले जीवस, तीन महिण्यापुर्वीचं प्रेम विवाह झाला होता

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
धक्कादायक : नवविवाहित तरुणीने विहिरीत उडी मारुन संपविले जीवस, तीन महिण्यापुर्वीचं प्रेम विवाह झाला होता

धक्कादायक : नवविवाहित तरुणीने विहिरीत उडी मारुन संपविले जीवस, तीन महिण्यापुर्वीचं प्रेम विवाह झाला होता

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us