Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक : नवविवाहित तरुणीने विहिरीत उडी मारुन संपविले जीवस, तीन महिण्यापुर्वीचं प्रेम विवाह झाला होता

Editorial Team by Editorial Team
July 13, 2023
in जळगाव
0
धक्कादायक : नवविवाहित तरुणीने विहिरीत उडी मारुन संपविले जीवस, तीन महिण्यापुर्वीचं प्रेम विवाह झाला होता
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा : तीन महिण्यापुर्वी प्रेम विवाह केलेल्या तरुणीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाचोरा शहरातील कृष्णापूरी भागातील गोविंद नगरमध्ये घडली.  घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान,  पती पत्नीत किरकोळ वाद झाला व आजी सासू, सासू चुलत सासू त्रास देत असल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील रहिवासी असलेला राहुल चव्हाण याचा प्रेम विवाह लिहा तांडा ता. जामनेर येथील काजल राठोड हिच्याशी तीन महिन्यांपूर्वी झाला होता.

मात्र,कुऱ्हाड येथे नांदवयासाठी आल्यानंतर काजल हिस सुग्राबाई बद्री चव्हाण (आजी सासु), मुक्ताबाई रामधन चव्हाण (सासु), पार्वतीबाई चव्हाण (चुलत सासु) ह्या सतत चोटून बोलत असल्याने त्यांच्यात वाद होत असे, यामुळे राहुल व काजल हे १० जुलै रोजी सोमवारी पाचोरा शहरातील कृष्णापूरी भागातील गोविंद नगरमध्ये राहण्यासाठी आले होते.

राहुल व काजल यांच्यात बुधवारी दुपारी किरकोळ वाद झाला त्यानंतर काजल ही कुणास काही एक न सांगता घरातून निघून गेली.

दरम्यानं काजलने आज राहत असलेल्या घरा शेजारील विहिरीत उडी घेऊनं आत्महत्या केली.

काजल हिच्या आईने पाचोरा येथे तिचा मृतदेह पाहिल्यावर एकच आक्रोश केला. काजलच्या नातेवाईकांनी तिचा छळ झाल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचा आरोप केला असून यावरून काजलच्या सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते  घटनेचा तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजया विसावे ह्या करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेअर बाजाराने रचला इतिहास, सेन्सेक्सने पहिल्यांदाच गाठला ‘हा’ टप्पा

Next Post

दरीत ओढत नेत महिलेवर आठ जणांनी केला आळीपाळीने बलात्कार : बुलढाण्यातील खळबळजनक घटना

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
Next Post
सीओसह डीआयजीकडे मागितली दाद, पण न्याय मिळाला नाही; नंतर बलात्कार पीडितेने उचललं टोकाचं पाऊल

दरीत ओढत नेत महिलेवर आठ जणांनी केला आळीपाळीने बलात्कार : बुलढाण्यातील खळबळजनक घटना

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us