Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे यांचा मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प

najarkaid by najarkaid
December 5, 2019
in जळगाव
0
गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे यांचा मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प
ADVERTISEMENT

Spread the love

धरणगाव – तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला आहे.  वाढदिवशी मरणाची कल्पना खरं तर अनेकांना चमत्कारिक वाटू शकते. मात्र, बिऱ्हाडे यांनी प्रबोधनाची कास धरत एक अभिनव संकल्प केला आहे. विधायक कार्याचा उपदेश किंवा भाषणातून पुरस्कार करण्याऐवजी ते त्यांनी स्वतः कृतीतून समोर ठेवले आहे. कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी म्हणून ख्याती असलेले समाजाप्रती जाण असलेले उत्तम मार्गदर्शक अशोक बि-हाडे तालुक्यात सुपरिचित आहेत. ६ डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस आहे, वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला असून एक नवा आदर्श घालून दिला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आठवड्यानंतरही बिनखात्याचे मंत्री; ‘हे’ आहे कारण!

Next Post

एस.टी.कर्मचाऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
एस.टी.कर्मचाऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

एस.टी.कर्मचाऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us