Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आठवड्यानंतरही बिनखात्याचे मंत्री; ‘हे’ आहे कारण!

najarkaid by najarkaid
December 5, 2019
in राज्य, राजकारण
0
आठवड्यानंतरही बिनखात्याचे मंत्री; ‘हे’ आहे कारण!
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई –  महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार विराजमान होऊन आठवडा झाला तरी अद्याप नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप होऊ शकलेले नाही. यामागे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील रस्सीखेच हेच कारण असल्याची माहिती एका मंत्र्याने नाव न उघड करण्याच्या अटीवर दिली असून दोन्ही पक्ष महत्त्वाच्या खात्यांवर अडून बसल्याने कोंडी निर्माण झाली आहे, असे हा मंत्री म्हणाला. 

शिवसेना पक्षप्रमुख व महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील आणि छगन भुजबळ, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत तर शिवसेनेकडून गटनेते एकनाथ शिंदे व सुभाष देसाई यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, शपथविधीला आठ दिवस झाले तरी हे सर्व मंत्री आजही बिनखात्याचे मंत्री आहेत. त्यामुळेच खातेवाटप नेमकं का रखडलंय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद हेच कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत एका मंत्र्याने महत्त्वाची माहिती दिली.

लवकरात लवकर खातेवाटप व्हावं ही आमची अपेक्षा आहे. मात्र, काही महत्त्वाच्या खात्यांवरून रस्सीखेच सुरू असल्याने खातेवाटपास उशीर होत आहे. आधीच सत्तासंघर्षामुळे राज्यात सुमारे एक महिना सरकार अस्तित्वात नसल्याने प्रशासनावर परिणाम झाला असताना खातेवाटप आणखी रखडू नये अशी आमची अपेक्षा असल्याचे मत या मंत्र्याने बोलून दाखवले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अर्थव्यवस्थेवर मोदी शांत- चिदंबरम; स्वतःला चांगला दाखवून जामीनाची अट मोडली- भाजप

Next Post

गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे यांचा मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे यांचा मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प

गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे यांचा मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us