Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदार फुटीच्या चर्चेवर भाजप संतापला; शेलार म्हणाले, या चोरांच्या उलट्या बोंबा

najarkaid by najarkaid
December 5, 2019
in राज्य
0
आमदार फुटीच्या चर्चेवर भाजप संतापला; शेलार म्हणाले, या चोरांच्या उलट्या बोंबा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई –  डझनभर आमदार फुटणार असल्याची चर्चा भाजपनं स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे. ‘भाजपचा एकही आमदार फुटणार नाही. महाविकास आघाडीच्या आमदारांमध्येच अस्वस्थता असून ते बंड करण्याच्या तयारीत आहेत. त्या भीतीतून अशा अफवा पसरवल्या जात असून या चोरांच्या उलट्या बोंबा आहेत,’ असा पलटवार भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला आहे. 

भाजपचे डझनभर आमदार व एक खासदार पक्ष सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या घरी आज झालेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीमुळं यात भर पडली. त्यावर शेलार यांनी निवेदन काढून तात्काळ खुलासा केला. ‘ही निव्वळ अफवा आहे. तिघाडीच्या नेत्यांकडून अशा अफवा पसरवण्यात येत आहेत. भाजपमध्ये अन्य पक्षांतून आलेले असो वा मूळ भाजपचे असो सर्व आमदार पक्षशिस्त पाळणारे आहेत. पक्षाच्या केंद्रातील व राज्यातील नेतृत्वावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. त्या विश्वासापोटीच अनेक आमदार भाजपमध्ये आले आहेत. या सर्व आमदारांवर विश्वास असल्यामुळंच ‘तिघाडी’च्या आमदारांप्रमाणे त्यांना डांबून ठेवावे लागले नाही. उलट भाजपचे १०५ आमदार पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहेत. अनेक लोककल्याणकारी प्रकल्प बंद करून विनाशाचे काम करणाऱ्या या सरकारला लोकांच्या प्रश्नांवर सळो की पळो करून सोडतील,’ असा इशाराही शेलार यांनी दिला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गाळ्यांचे सील उघडण्यासाठी महापालिका अधिकार्‍यांकडून खंडणी

Next Post

भिवंडीत राजकीय चमत्कार! अवघे चार नगरसेवक असलेल्या आघाडीचा महापौर

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
भिवंडीत राजकीय चमत्कार! अवघे चार नगरसेवक असलेल्या आघाडीचा महापौर

भिवंडीत राजकीय चमत्कार! अवघे चार नगरसेवक असलेल्या आघाडीचा महापौर

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us