कृषी विभाग बुलढाणा अंतर्गत भरती होणार असून यासाठी पात्र उमेदारांकडून अर्ज मागविले जात आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा तरी अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख ३०.०६.२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यत आहे.
पद संख्या – 12 जागा
पदाचे नाव – संसाधन व्यक्ती
शैक्षणिक पात्रता – विद्यापीठ / संस्था कडिल अन्नतंत्रज्ञान / कृषि अभियांत्रीकी / कृषि व कृषि संबंधित पदवी / पदव्युत्तर किंवा इतर कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर
पगार – 20,000
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बुलडाणा यांचे कार्यालय, भवटे हॉस्पीटल समोर, धाड रोड बुलडाणा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुन 2023
नोकरी ठिकाण – बुलढाणा
जाहिरात । https://shorturl.at/aevQX