Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेनेची गांधीगिरी; महापालिकेसमोर विकला भाजीपाला !

najarkaid by najarkaid
December 3, 2019
in जळगाव
0
शिवसेनेची गांधीगिरी; महापालिकेसमोर विकला भाजीपाला !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव-  शहरात अनेक ठिकाणी भर रस्त्यावर भाजीपाला विक्रेते दुकान लावून भाजीपाला विकतात. त्यानंतर त्याच जागेवर उरलेला खराब भाजीपाला फेकून देत असल्याचे प्रकार दिसून येते. यासंदर्भात महानगरपालिकेने कुठलीही कारवाई न करता साफ दुर्लक्ष केले आहे. महानगरपालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी शिवसेनेतर्फे मनपासमोर ‘भाजीपाला विक्री आंदोलन’ करण्यात आले. स्वच्छतेचा बोजवारा उडालेला असताना अशा प्रकारे अस्वच्छता पसरविले जाते. मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहे. आंदोलनात शिवसेनेचे महापालिका विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक बंटी जोशी, शरद तायडे, गणेश सोनवणे, सरिता माळी, शोभा चौधरी आदींनी आंदोलनात सहभाग नोंदविला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ढाब्यासमोर झोपलेल्या ट्रक चालकाचा झोपतच मृत्यू

Next Post

गणपती नगरात सेवानिवृत्त बँक अधिकार्‍याचे घर फोडले

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
गणपती नगरात सेवानिवृत्त बँक अधिकार्‍याचे घर फोडले

गणपती नगरात सेवानिवृत्त बँक अधिकार्‍याचे घर फोडले

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us