Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गणपती नगरात सेवानिवृत्त बँक अधिकार्‍याचे घर फोडले

najarkaid by najarkaid
December 3, 2019
in जळगाव
0
गणपती नगरात सेवानिवृत्त बँक अधिकार्‍याचे घर फोडले
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव- शहरातील गणपतीनगर परिसरातील सुमन रेसिडेन्सी मध्ये बंदघराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सोने चांदिच्या ऐवजासह रोकड लंपास केली. रामानंदनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात संशयीतांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झााला आहे. जळगाव शहरातील गणपतीनगर परिसरातील सुमन रेसिडेन्सी सुरचना प्लॉट भागातील (प्लॉट नं.1) महाराष्ट्र बँकेतून सेवानिवृत्त अधिकारी राहुल चिंतामण जगदे कुटूंबासह वास्तव्यास आहेत. 20 रोजी राहुल जगदे पत्नी नेहा यांच्यासह धुळे येथे नातेवाईकांकडे लग्नासाठी गेले होते. लग्नसोहळा आटोपून जगदे कुटूुंबीय 1 डिसेंबर रोजी घरी परतले. बंद घराचा कडीकोयंडा तोडलेला आढळून आला, घरात गेल्यावर, सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले, कपाट तोडलेल्या अवस्थेत आढळून आले. चोरी झाल्याची खात्री झाल्यावर रामानंद पोलिसांना घटनेची माहिती दिली.

जगदे यांच्या घरातील स्वयंपाक घरा पासुन ते बेडरुम पर्यंत संपुर्ण घर चोरट्यांनी उलथापालट करुन ठेवले होते. घरात इरत्र चिल्लर रोकड सापडली तर भिंतीवर टांगलेल्या पिशवीत नेहा जगदे यांची अडीचग्रॅम वजनाची 75 हजार रुपये किंमतीची मंगळपोत चोरट्यांनी लंपास केली आहे. पोलिसांनी जगदे यांच्या घरी येवुन पहाणी केल्यावर ठसे तज्ञ, श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. जगदे यांच्या तक्रारीवरुन रामानंद नगर पोलिसांत अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेनेची गांधीगिरी; महापालिकेसमोर विकला भाजीपाला !

Next Post

प्रभागाचा विकास नावालाच, प्रत्यक्षात मुलभूत सुविधांची वाणवा

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us