Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नवविवाहित दाम्पत्याच्या आत्महत्येनंतर वडिलांनीही उचललं टोकाचं पाऊल

Editorial Team by Editorial Team
May 25, 2023
in क्राईम डायरी, राज्य
0
नवविवाहित दाम्पत्याच्या आत्महत्येनंतर वडिलांनीही उचललं टोकाचं पाऊल
ADVERTISEMENT

Spread the love

नवापूर  : एक धक्कादायक घटना समोर आलीय. नवविवाहित दाम्पत्याने रेल्वेखाली आत्महत्येनंतर वडिलांनीही टोकाचं पाऊल उचललं. वडिलांनीही रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना शहरातील फुलफळी या भागात घडली. सावन सय्यद गावित त्याची पत्नी रोशनी सावन गावित आणि वडील सय्यद कर्मा गावित(रा. तिनटेंबा, नवापूर) असं मृतांचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार सय्यद गावित व मुलगा सावन हे मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होते.सावन आणि रोशनी यांचा नुकताच २२ फेब्रुवारी २०२३ रोजी विवाह झाला होता. लग्नाला तीन महिने होत नाही तोच ही दुर्दैवी घटना समोर आली आहे. सावन याने वडिलांकडे नव्या मोटारसायकलची मागणी केली. मात्र, वडिलांनी ती खरेदी करण्यास नकार दिला होता. त्यावरून घरात दोघांमध्ये किरकोळ वाद निर्माण झाले.

रागाच्याभरात सावन आणि रोशनी यांनी टोकाचे पाऊल उचलत सोमवारी रात्री फुलफळी भागातील रेल्वे रुळावर स्वत:ला रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. ही घटना वडील सय्यद यांना कळताच ते भावनाविवश झाले. मुलगा आणि सून यांचा विरह सहन न झाल्यामुळे त्यांनीही रेल्वेखाली झोकून देत आपले जीवनयात्रा संपवली.

चार बहिणीचा तो एकुलता एक भाऊ होता. चौघा बहिणींचा विवाह झाला असून कुटुंबप्रमुख आपले वडील, चार बहिणींचा एकुलता भाऊ व नवविवाहित भावजयी यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सर्वांसाठी आनंदाची बातमी! ४८ तासात मान्सूनपूर्व पाऊस कोकणात दाखल होणार

Next Post

अरे वा..! वीजबिल ऑनलाईन भरल्यास मिळेल इतके टक्के सवलत

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. जळगाव येथे १३५ जागांसाठी भरती

अरे वा..! वीजबिल ऑनलाईन भरल्यास मिळेल इतके टक्के सवलत

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us