Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उपमुख्यमंत्री कोण, हे २२ डिसेंबरनंतर ठरेल: पटेल

najarkaid live by najarkaid live
November 30, 2019
in राज्य, राजकारण
0
उपमुख्यमंत्री कोण, हे २२ डिसेंबरनंतर ठरेल: पटेल
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने आज विधानसभेत बहुमताची अग्निपरीक्षा १६९ विरुद्ध ० अशी सहजपणे पार केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून त्यासाठी येत्या २२ डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार, हे स्पष्ट झाले आहे. 

महाविकास आघाडीचं सत्तावाटप निश्चित झालं आहे. त्यानुसार मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे, विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे तर विधानसभेचं उपाध्यक्षपद व उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणार आहे. यानुसार उद्धव ठाकरे सरकार बहुमताची अग्निपरीक्षा पास झाल्यानंतर उद्या रविवारी विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. काँग्रेसकडून या पदासाठी नाना पटोले यांनी आपला अर्ज दाखल केला आहे तर त्यांच्याविरुद्ध भाजपने किसन कथोरे यांना उमेदवारी दिली आहे. या अनुशंगाने राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्रिपदाची माळ कोणत्या नेत्याच्या गळ्यात पडणार, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना विचारण्यात आला असता त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कला, कार्यानुभव विषयांनाही महत्व द्या- गट शिक्षणाधिकारी श्रीमती कविता सुर्वे

Next Post

लोक समूहाला सोबत घेऊन कार्य करा- राजेंद्र भामरे

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
लोक समूहाला सोबत घेऊन कार्य करा- राजेंद्र भामरे

लोक समूहाला सोबत घेऊन कार्य करा- राजेंद्र भामरे

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us