Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ना जल्लोष ना फटाके, शहरात सामसूम

najarkaid by najarkaid
November 27, 2019
in राज्य, राजकारण
0
ना जल्लोष ना फटाके, शहरात सामसूम
ADVERTISEMENT

Spread the love

अहमदनगर  – अनंत अडचणींचा सामना करत राज्यात शिवसेनेचे सरकार विराजमान होण्यासाठी काही तास अवधी राहिला असून सेनापतीच्या डोक्यावर मुकुट पहावयास अधीर झालेल्या शिवसैनिकांचा राज्यभर जल्लोष सुरू आहे. नगर शहरात मात्र शिवसैनिकांनी कोणताही जल्लोष केला नाही की फटाकेेही फोडले नाहीत. आमदारकीच्या निवडणुकीत अनिल राठोड यांचा पराभव झाल्याने नगर शहर शिवसेनेत सामसूम असल्याचे चित्र दिसून आले.

नगर शहर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आणि शिवसेनेचे अनिल राठोड यांच्यात लढत झाली. त्यात जगताप यांनी बाजी मारत राठोड यांचा पराभव केला. मुख्यमंत्री पदासाठी आडून बसलेल्या शिवसेनेच्या मदतीला महाविकास आघाडी आली. शिवसेनेचे सेनापती उध्दव ठाकरे हे उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे राज्यभर शिवसैनिकांचा जल्लोष सुरू आहे. नगरमध्ये असा कोणताच जल्लोष झाला नाही. ज्याच्या विरोधात लढलो त्यांच्यासोबत जल्लोष कसा करणार? या प्रश्‍नांमुळेच बहुधा नगर शिवसेनेत सामसूम असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

आ. जगताप प्रथम सत्तेच्या बाकावर
नगर शहराला प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर सत्तेतील आमदार मिळाला आहे. 1995 चा अपवाद वगळता राज्यात ज्याची सत्ता त्याविरोधी आमदार नगरात आजपर्यंत मिळाला. 1995 च्या युती सरकारमध्ये अनिल राठोड पाच वर्षे सत्तेत होते. संग्राम जगताप यांची पहिली टर्म ही विरोधी बाकावरच संपली. दुसर्‍या टर्ममध्ये मात्र ते सत्तेच्या बाजूने बसणार आहेत. त्यामुळे नगर शहर विकासासाठी निधी मिळेल असा दावा जगताप समर्थक करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

७० हजार खुर्च्या, २० LED, शिवतिर्थावर जय्यत तयारी

Next Post

जि.प. पोटनिवडणूक- खेडगाव गटात ८ तर मानुरमध्ये ६ उमेद्वारी अर्ज दाखल

Related Posts

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

April 10, 2026
Next Post
जि.प. पोटनिवडणूक- खेडगाव गटात ८ तर मानुरमध्ये ६ उमेद्वारी अर्ज दाखल

जि.प. पोटनिवडणूक- खेडगाव गटात ८ तर मानुरमध्ये ६ उमेद्वारी अर्ज दाखल

ताज्या बातम्या

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us