Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संपातील कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाईचे संकेत ; नोटीसा देण्याची प्रक्रिया सुरु

najarkaid by najarkaid
March 18, 2023
in Uncategorized
0
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना समन्स ; १३ रोजी हजर राहणार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांतील सुमारे ४५ हजार कर्मचारी संपावर गेल्याने संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे दरम्यान आता शासन ‘ऍक्शनमोड’ मध्ये आले असून संपातील सर्वच कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल अशा नोटिसा प्रशासनाने महसूल कर्मचाऱ्यांना बजावल्या आहेत मात्र कर्मचारी नसल्याने संबंधित कर्मचाऱ्यांच्या ई-मेलवर, घराच्या पत्त्यावर नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महसूल विभागाच्या अकराशे कर्मचाऱ्यांना नोटिसा पाठविण्यात येतील.

संबंधित विभागाच्या खातेप्रमुखांना नोटीस देण्यास सांगितले आहे. त्यानुसार नोटीस तयार करण्यात आल्या. त्या संबंधितांना बजाविण्यासाठी कर्मचारी नसल्याने ‘व्हॉट्‌सॲप’वर नोटीस पाठविण्यास सांगण्यात आले होते. मात्र, आता ‘व्हॉट्‌सॲप’वर नोटीस न पाठविता संबंधित कर्मचाऱ्याने दिलेल्या पत्त्यावर ई-मेलवरून नोटीस पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत.

कर्मचारी संपावर गेल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. सोबतच अनेक कामे प्रलंबित आहेत. मार्चमुळे वसुली ठप्प झाली आहे. अधिकारी कार्यरत असून, कर्मचाऱ्यांअभावी अधिकारी कार्य करू शकत नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून घोषणाबाजी केली.

राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात १४ मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरू केला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम क्रमांक ‘सहा अ’ नुसार शासकीय कर्मचाऱ्याने कोणत्याही संप/निदर्शनामध्ये सहभागी होऊ नये, असे स्पष्ट केले आहे.

त्या अनुषंगाने शासकीय कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होणे, ही बाब गैरवर्तणूक समजण्यात येईल व अशा कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत केंद्र शासनाचे ‘काम नाही, वेतन नाही’ हे धोरण राज्य शासनही अनुसरत आहे, ही बाब आपल्या निदर्शनास या नोटिशीन्वये आणून देण्यात येत आहे. आपण संपामध्ये सहभागी झाल्याने आपले ‘निलंबन’ अथवा ‘आपल्या सेवेमध्ये खंड’ पडू शकतो, ही बाबही आपल्या निदर्शनास आणून देत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

IGNOU Recruitment : 12वी पाससाठी बंपर भरती, आजच अर्ज करा

Next Post

इन्फ्लूएंझाची लक्षणे आढळल्यास तत्काळ, आरोग्य विभागाने दिल्या ‘या’ सूचना

Related Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Next Post
इन्फ्लूएंझाची लक्षणे आढळल्यास तत्काळ, आरोग्य विभागाने दिल्या ‘या’ सूचना

इन्फ्लूएंझाची लक्षणे आढळल्यास तत्काळ, आरोग्य विभागाने दिल्या 'या' सूचना

ताज्या बातम्या

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us