Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खडसेनीं केलेल्या वक्तव्याविरूद्ध शासनाने कठोर कारवाई करावी – रिपाईचे अनिल अडकमोल यांचे निवेदन

najarkaid by najarkaid
March 18, 2023
in जळगाव
0
खडसेनीं केलेल्या वक्तव्याविरूद्ध शासनाने कठोर कारवाई करावी – रिपाईचे अनिल अडकमोल यांचे निवेदन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.एकनाथ खडसे यांनी केलेल्या वक्तव्याविरुद्ध शासनाने कठोर कारवाई असे निवेदन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी सोबत मिलिंद सोनवणे, प्रताप बनसोडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, दि. १६ मार्च २०२३ रोजी दिक्षित वाडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा पुर्णाकृती पुतळा स्थलांतरीत करण्याबाबत झालेल्या छोट्या वादाचे आपल्या राजकीय फायद्याकरीता जळगांव चे नांव विधिमंडळाच्या पवित्र सभागृहामध्ये महाराष्ट्राचे स्वयंघोषीत मुख्यमंत्री पदाचे दावेदार श्री एकनाथराव खडसे यांनी बदनाम करण्याचे काम केले. वास्तविक पुतळा उठवल्यानंतर त्याच जागी शहरातील सामाजिक क्षेत्रात काम करणारे व सामाजिक संघटना तसेच पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत पुतळा विधीवत पुजा करून बसविण्यात आला. शहरामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्था बिघडलेली नसतांना जिल्ह्यामध्ये सामाजिक सद्भावना समरसता ही कायम राहीली.

दलित बांधवांनी कुठेही गालबोट लागेल असे कृत्य केल्याचे पोलीस नोंद मध्ये आढळून येत नाही. परंतु मा. श्री एकनाथराव खडसे यांनी विधीमंडळाच्या हाऊस मध्ये जळगांव जिल्ह्याचे वरील प्रकरणी प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्रात जळगांव जिल्ह्याचे नांव मलीन झाल्याचे दिसुन येते व मागील हेतुने जिह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात वातावरण खराब केल्याचे दिसुन येत आहे. त्यांच्या वक्तव्याविरूद्ध शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी ह्या पत्रकाद्वारे करण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एसटी प्रवासात महिलांना ५०% सवलत , पण नियम अटी जाणून घ्या….

Next Post

शेंदूर्णी च्या आर्यन वानखेडेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us