Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेंदूर्णी च्या आर्यन वानखेडेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड

३२ व्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर मुले व मुली राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत २१ किलो वजन गटात आर्यन वानखेडे ला सुवर्ण पदक

najarkaid by najarkaid
March 18, 2023
in जळगाव
0
शेंदूर्णी च्या आर्यन वानखेडेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि.१८(प्रतिनिधी) : – तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तथा रत्नागिरी स्पोर्टस् असोसिएशन आयोजित ३२ व्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर मुले व मुली राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेचे डेरवन स्पोर्टस् काॅम्पलेक्स, सावर्डे तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथे दि. १६ ते १८ मार्च २०२३ रोजी आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमी तथा जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन चा संघ सहभागी झाला होता. यात मुलांच्या २१ किलो वजन गटात आर्यन शांताराम वानखेडे याने सुवर्ण पदक पटकावले. त्याला त्याचे प्रशिक्षक श्रीकृष्ण देवतवाल, जयेश कासार, जयेश बाविस्कर, निकेतन खोडके यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. सुवर्ण पदक विजेता आर्यन वानखेडे ची २५ ते २७ रोजी ३६ व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव अजित घारगे, सुरेश खैरनार, रवींद्र धर्माधिकारी, सौरभ चौबे, ललित पाटील, महेश घारगे तसेच जैन स्पोर्टस् अॅकॅडमी चे अरविंद देशपांडे यांनी कौतूक केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खडसेनीं केलेल्या वक्तव्याविरूद्ध शासनाने कठोर कारवाई करावी – रिपाईचे अनिल अडकमोल यांचे निवेदन

Next Post

IGNOU Recruitment : 12वी पाससाठी बंपर भरती, आजच अर्ज करा

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
IGNOU Recruitment : 12वी पाससाठी बंपर भरती, आजच अर्ज करा

IGNOU Recruitment : 12वी पाससाठी बंपर भरती, आजच अर्ज करा

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us