Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ST महामंडळांतर्गत विविध पदांसाठी बंपर भरती ; आज अर्ज करण्याची शेवटची संधी..

Editorial Team by Editorial Team
March 15, 2023
in राज्य, शैक्षणिक
0
एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा ; कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 500 कोटी वितरित
ADVERTISEMENT

Spread the love

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना मिळणार ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मार्फत छत्रपती संभाजी नगर येथे 134 जागांसाठी भरती होणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०२३ आहे.

रिक्त पदांची नावे :
1) मेकॅनिक (मोटार व्हेईकल) / Mechanic (Motor Vehicle) 45
2) शीट मेंटल वर्कर / Sheet Mental Worker 15
3) वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician 10
4) मेकॅनिक (डिझेल) / Mechanic (Diesel) 45
5) वेल्डर / Welder 06
6) मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स / Mechanic Mechatronics 10
7) अभियांत्रिकी पदवीधर (बी.ई.) / Bachelor of Engineering (B.E.) 03

कोण करू शकतो अर्ज?
या भरतीसाठी दहावी+आयटीआय पास उमेदवार तसेच अभियांत्रिकी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. (सविस्तर पात्रतेसाठी कृपया जाहिरात पाहावी)

वयोमर्यादा – १८ते ३४ वर्षे

हे सुद्धा वाचा..

मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची मोठी संधी.. 40,000 पगार मिळेल, त्वरित करा अर्ज

मोठी संधी.. MPSC मार्फत 673 जागांसाठी भरतीची घोषणा

पुण्यात 7वी ते पदवी उत्तीर्णांना सरकारी नोकरीचा गोल्डन चान्स ; तब्बल ‘इतका’ मिळेल पगार

महाराष्ट्र वन विभागात ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी नोकरीची संधी.. 127 पदांसाठी भरती सुरु

अर्ज शुल्क –
खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 590/-
मागासवर्गीयांसाठी – Rs. 295/-

पगार (Stipend) : 8,914/- रुपये ते 10,028/- रुपये.

अर्ज पद्धती – ऑफलाईन
नोकरी ठिकाण – संभाजी नगर (औरंगाबाद)

अधिसूचना पहा : PDF

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजपासून जळगावसह ‘या’ जिल्ह्यात ‘इतके’ दिवस मुसळधार पाऊस अन् गारपीटचा इशारा

Next Post

महाराष्ट्रात 4थी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी.. तब्बल 47000 पर्यंत पगार मिळेल

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
केंद्र सरकारची नोकरी मिळविण्याची उत्तम संधी, जाणून घ्या भरतीची संपूर्ण डिटेल्स

महाराष्ट्रात 4थी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी.. तब्बल 47000 पर्यंत पगार मिळेल

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us