Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नवरा लग्नाचा वाढदिवस विसरला, मग भडकलेल्या पत्नीने काय केलं वाचा…

Editorial Team by Editorial Team
February 22, 2023
in क्राईम डायरी, राज्य
0
नवरा लग्नाचा वाढदिवस विसरला, मग भडकलेल्या पत्नीने काय केलं वाचा…
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: मुंबईतल्या घाटकोपर भागात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ती म्हणजे येथील एका 27 वर्षीय महिलेने आपल्याच पतीला भावाच्या मदतीने मारहाण केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे केवळ लग्नाचा वाढदिवस लक्षात राहिला नाही म्हणून भाऊ आणि आई-वडिलांच्या मदतीने या महिलेने पतीला मारहाण केली. हिंदूस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना 18 फेब्रुवारीची आहे.

याप्रकरणी चार आरोपींवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती घाटकोपर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक संजय दहाके यांनी दिली. पोलिसांनी आरोपींना नोटीस बजावली असून याप्रकरणी चौकशीनंतर कायदेशीर कारवाई केली जाईल.

पोलिसांच्या माहितीनुसार 32 वर्षांचा पीडित विशाल नांगरे कुरियर कंपनीत ड्रायव्हर आहे, तर पत्नी कल्पना फूड आऊटलेटमध्ये काम करते. हे दोघं बैगनवाडी गोवंडीमध्ये राहतात, तसंच दोघांचं लग्न 2018 साली झालं आहे.
कल्पनाचे आई-वडील आणि भाऊ चर्चा करण्यासाठी तिच्या सासूच्या घरी आले होते, यावेळी रात्री 9.30 च्या सुमारास कल्पनाने तिच्या सासूच्या कानशिलात लगावली. यानंतर वाद वाढला आणि दोघांना मारपीट करण्यात आली. घडलेल्या प्रकारानंतर नांगरे आणि त्यांची आई राजावाडी हॉस्पिटलमध्ये गेले. मेडिकल रिपोर्ट मिळाल्यानंतर त्यांनी घाटकोपर पोलिसांना संपर्क केला. पत्नीच्या भावाने आपल्या हाताचा आणि चेहऱ्याचा चावा घेतल्याचा आरोपही पतीने केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात जॉबची संधी.. महावितरण अंतर्गत या पदांसाठी मोठी भरती, त्वरित अर्ज करा

Next Post

अरे देवा..! झोपेतून उठला अन् एका डोळ्याची दृष्टी गेली, ती एक चूक चांगलीच भोवली

Related Posts

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
अरे देवा..! झोपेतून उठला अन् एका डोळ्याची दृष्टी गेली, ती एक चूक चांगलीच भोवली

अरे देवा..! झोपेतून उठला अन् एका डोळ्याची दृष्टी गेली, ती एक चूक चांगलीच भोवली

ताज्या बातम्या

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us