Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तुमचेही SBI खाते आहे? मग बँकेचा ‘हा’ नवीन नियम त्वरित जाणून घ्या

Editorial Team by Editorial Team
February 17, 2023
in राज्य
0
भारतीय स्टेट बँकेत नोकरीची संधी, 606 जागांसाठी भरती
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : तुमचेही भारतीय स्टेट बँकमध्ये खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण देशातील सार्वजनिक बँक भारतीय स्टेट बँकने मोठा निणर्य घेत क्रेडिट कार्डचे नियम बदलले आहे. तो काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो बँकेने मोठा निणर्य घेत क्रेडिट कार्डचे नियम बदलले आहे. तुमच्या माहितीसाठी हे जाणून घ्या कि आता SBI ने क्रेडिट कार्ड भाडे भरणा शुल्काबाबत महत्त्वाचे बदल केले आहेत.

ज्याची माहिती बँकेने सर्व ग्राहकांना ईमेलद्वारे दिली आहे. त्यानुसार प्रक्रिया शुल्कात दुपटीने वाढ करण्यात आली आहे. याआधी युजर्सना 99 रुपये द्यावे लागायचे, आता 199 रुपये द्यावे लागतील. नवीन शुल्क 17 मार्च 2023 पासून लागू होईल. प्रोसेसिंग फीसोबतच ग्राहकांना जीएसटीही भरावा लागेल.

बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भाड्याच्या पेमेंटवर 99 रुपये शुल्कासह 18 टक्के जीएसटी लागू करण्यात आला होता. आता वापरकर्त्यांना 199 रुपये + GST ​​भरावा लागेल. याशिवाय व्यापारी ईएमआयच्या व्यवहारावरही शुल्क वाढवण्यात आले आहे. जे 99 रुपयांवरून 199 रुपये करण्यात आले आहे. SBI व्यतिरिक्त अनेक बँकांकडून प्रक्रिया शुल्क देखील भरले जाते.

हे पण वाचा..

अर्थमंत्र्यांची सर्वसामान्यांसाठी खुशखबर! पेट्रोल-डिझेल तब्बल इतक्या रुपयांनी होणार स्वस्त?

जळगाव महापालिकेमार्फत या पदासाठी निघाली भरती ; ‘एवढा’ पगार मिळेल..

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज ‘सुप्रीम’ निर्णय येणार ; कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

खुशखबर..! राज्यात शिक्षकांची ३० हजार पदे लवकर भरली जाणार, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

या यादीत आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा आणि एचडीएफसी बँक यांचाही समावेश आहे. HDFC भाड्याच्या देयकांसाठी 1% प्रक्रिया शुल्क आणि कर आकारते. बँक ऑफ बडोदा भाड्याच्या पेमेंटवर 1% आकारते. त्याच वेळी, ICICI बँक 1% प्रक्रिया शुल्क देखील आकारते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दहावी उत्तीर्णांनो घाई करा.. कर्मचारी निवड आयोगाकडून 11409 पदाची भरती, आज शेवटची संधी

Next Post

राज्यातील सत्तासंघर्षावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; सुप्रीम कोर्टात आजच्या सुनावणीत काय घडलं??

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
ज्या राजकीय पक्षातून आला आहात त्या पक्षाचे पालन करा ; कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

राज्यातील सत्तासंघर्षावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; सुप्रीम कोर्टात आजच्या सुनावणीत काय घडलं??

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us