जळगाव महापालिकेअंतर्गत भरती होणार असून यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. लक्ष्यात असू द्या ही भरती कंत्राट पद्धतीवर केली जाणार आहे. त्यामुळे त्यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. मुलाखतीची तारीख 28 फेब्रुवारी 2023 ही आहे.
पदसंख्या : 01
या पदासाठी होणार भरती : एसटीएस
काय आहे पात्रता?
बॅचलर डिग्री किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स (सविस्तर पात्रतेसाठी जाहिरात पाहावी)
वयाची अट : 65 वर्ष
वेतन : पदासमोर नमुद मानधन हे एकत्रित मार्नेघन असुन त्या व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही. नियुक्ती आदेश राज्य शासनाकडुन मिळणा-या आदेशानुसार व सुचनानुसार देण्यात येईल.
हे सुद्धा वाचा :
जिल्हा रुग्णालय धुळे येथे तब्बल 85,000 पगाराच्या नोकरीची संधी.. त्वरित करा अर्ज
पदवीधरांसाठी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी.. ‘या’ सरकारी बँकेत तब्बल 500 पदांसाठी निघाली भरती
ITI पास तरुणांसाठी खुशखबर..! महावितरण अंतर्गत जळगाव येथे मोठी भरती
नोकरीचे ठिकाण : जळगाव
मुलाखतीची तारीख : 28 फेब्रुवारी 2023
मुलाखतीचा पत्ता : जळगाव शहर महानगरपालिका, सरदार वल्लभभाई पटेल, प्रशासकीय इमारत, मजला क्रमांक २ , महात्मा गांधी रोड, नेहरू चौक, जळगाव, 425001
जाहिरात पहा : PDF

